पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Ro इमारत रचली काढला पाहिजे. खेड्यापाड्यांतील प्रत्येक गोष्ट पहले से जर आपण लक्षपूर्वक पाहिली तर आपल्याकडे सहकारितेचीं किती तरी उदाहरणें । ठळक रीतीनें नजरेस येतील. गांवच्या वाटा, ओढ्याच्या ताला, मारुतीचें देऊळ, हमाम्याची जागागांवच्या तालमी, कालाष्टमी सारखे उत्सव, वगैरे अनेक सहकारितेचींच उदाहरणें आपल्याकडे आहेत. लांब पल्ला कशाला, प्रत्येक गांवच्या चार वेशीआड जी अलुत्याबलुत्यांची संस्था नांदत असते, ती आज तागायत सहकारितेची मूर्तिमंत प्रतिमा आहे. १२. प्रतिमा आपल्याकडे आहे, पण ती आज घासून घासून सुरुवात. झिजून गेली आहे. तिला पुन: आकार आणणें आहे. काबाडकष्ट करूनही जेव्हां पेोटास • टंचाई येऊं लागली, तेव्हां इंग्लंडांतील मजुरांना परावलंबी जीविताचा वीट आला. एकानें खपावें व दुस-यानें मलिदा खावा,ही स्थिती बदलवून आणण्याचा त्यांनी इरादा बांधला. आधी मिळकत जेमतेम, त्यांतून जेव्हां वाणी उदमी खिशाला कातर लावू लागले तेव्हां त्यांनीं हे मधले गुरव दुसकावून लावून काटकसर साधण्याचा प्रयत्न करून पाहण्याचा चंग बांधला. त्यांनीं असा विचार केला कीं, दररोजच्या द्रोज आपण धान्य धुन्य, दररोजचा शिधा बाजारांतून किरकेळीनें आणतो, तो आपणाला महाग पडतो; त्यामुळे चांगला जिक्षस घेण्यास परवडतही नाही. या पेक्षां सर्वांनी मिळून थोडे थोडे पैसे घालून पेठेंतून एकदम आणल्यास दोन पैसे कमी पडून ते ख्रिशांत राहतील. गांवच्या दारूखान्यांत काम करणा-या मजुरांनीं ही युक्ति चालवून पाहिली.त्यांनीं दररोजच्या शिध्यास लागणा-यापै. शांचा एक कृष्णगा करून त्यांत वर्गणीची थोडी भर घालून प्रपंचास लागणा-या जिनसा ठोकळ दरानें संग्रहास ठेवल्या. या जिनसांचा पुरवठा प्रत्येकास करण्याकरितां त्यांनीं एक दुकान काढलें. अशा