पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

e ठिकाणीं बेगमी करीत असते. निरनिराळ्या घरट्यांत आपला कण नेऊन स्वतंत्रपणें किंवा एकलकोंडेपणानें सांठवीत नाहीं. मधमाशांचें पोळे पहा, येथेंही तोच प्रकार दृष्टीस पडतो. येथें प्रत्येक सर्वां निसर्गरचनेंत च्या हिताकरितां सारखी झटत असते. याचें नांव सहकारितेची * सहकारिता'. आपल्याच पोळीवर तूप ओढणें ओळख. ही स्वार्थदृष्टि झाली. सहकारिता याच्या अगदीं उलट शिकविते. एकच धोंड जर पुष्कळांवर डोकावत असेल तर प्रत्येकानें आपलें सामथ्र्य एकवटून, एकमेकांकरितां शक्तयनुसार कामाचा वांटा उचलून, तें हलकें करण्यास झटणें, आलेल्या वावटळींतील तीव्रता विभागून घेऊन कमी करणें यालाच सहकार्य ह्मणतात. येरवी जातां जातां रस्त्यानें कुत्रं हाडूक चघळतांना आपण कित्येक वेळां पाहतों. समोरून दुसरें एखादं कुत्रं य्याने "णजे देोन्हींही कुत्रीं एकमेकांवर गुरगुरत असतात. शेवढें । , भांडतां भाडतां हाडक तर गटारांत कोठं तरी ३, • • • • - घेही एकमेकांवर चालून जाऊन परस्पराचीं वाभार्डी भात्र -७तात. माशांचेंही याच मासल्याचें उदाहरण आहे. उन्हाळ्यांत त्यांचा खूप चैन चाललेली असते. पण पुढे कर्से हेईल, हा विचार त्यांना स्वप्नात सुद्धा शिवत नाही. अथात् पावसाळ्याकारता याच्याजवळ कणाचाहा कुणगा नसल्यानें ह्या पटापट मरून पडतात. ही सृष्टींतील ह्मणजे बाहेरच्या जगाची गोष्ट झाली. आपण तर माणसें आहोंत. सृष्टींतील आपण सजीव पात्रं आहोत. बाह्य जगांतील सहकारितेचें हें बहुमोल उदाहरण आपणास शिकलें पाहिजे. ११. पण आपल्याकडे सहकार्य कसें करावयाचें याची मूळपण आपल्या- पासून कल्पना आहे. प्रसंगोपात तिजवर गंज माकडे पाया आहे, त्र चढला आहे. ता आपल्याला घासून पुसून