पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

C गेला. काळ बदलत चालला होता. नवा मनु नुकताच सुरू झाला होता. जुन्याचा तर विस्खळ झाला होता. नव्याची छाप अजून बसली नव्हती. तेव्हां हा अदला बदलीचा काळ भेसूर, st क्राळ विक्राळ भासत असावा. परिणाम असा झाला कीं, दांरेिद्रीं लोक निराशेनें ग्रासून जाऊन संतापाच्या आवेशांत त्यांनी यंत्रांची जाळपोळही आरंभिली. पण अशानें कां निभाव लागत असतो ! मजुरांनी आपलें वेतन वाढवावें अशीही मालकांजवळ याचना करून लोक यंत्रावर पाहिली. तीही जेव्हां व्यर्थ गेली तेव्हां हतभागी राग काढतात. लोकांनीं आपला तरुणोपाय आपणच काढला पाहिजे, आपले शत्रू आपण व आपले मित्रही आपणच. असा कोठं लिकूलिकू प्रकाश त्यांच्या डोक्यांत पडू लागला. आणि म्हणून त्यांना एक उपाय सुचला. निरूपाय झाला ह्मणजे तो कोठेही सुचावयाचाच. उघडच आहे, धनी ह्मणवून घेणारांस आपला स्वार्थ सुटेना - नो६.रांनाही उघड्या डोळ्यांनीं प्राण देववेना. प्रथम प्रथम त्यांनीं मालकांजळ हातपाय जेोडून पोटाकरतां गयावया केली. पण श्रीमंतांस जेव्हां लेोभ मुटेना, तेव्हां आपला भार आपणच वाहिला पाहिजे, आपली चिंता आपणच निवारिली पाहिज, हैं त्यांस वाटोर्वे, यांत नवल नव्हतें. १०. आपली चिंता वारण्यास हताश झालेल्या इंग्रजी मजुरांनीं दष्ट निराशेत जो उपाय योजून पाहिला त्याचें नांव ' सहआशेचा किरण. कारिता. ' सहकारिता हा शब्द प्रथम आपआपणास नवासा भासेल. तो नवा नाहीं. तुझीं शेतकरी असाल तर क्षणभर शेतांत चला. शहरवासी असाल तर जवळपासच्या टॅकडीवर चला. येथें अनेक मुग्यांचीं वारुळे तुम्हांला दिसतील. प्रत्येक मुंगी आपल्या सामथ्र्याप्रमाणें कण कण वाहून नेऊन एके