पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

WS कार व बेरोजगार झाला कीं, कारखानदारांना जाँ जों सोपें सांपडत होतात. गेलें तों तों त्यांना पैसा जास्त जास्त मिळविण्याची हांव उत्पन्न होऊन त्यांनीं मजुरांना रात्रीं अपरात्रीं घाणा घुसळावयास लावावें, मालाच्या राशीच्या राशी उठवाव्यांत, मेहनतान्याचे निरख पाडून् पाडूनू अगर्दी उपासमारीपर्यंत खाली ओढावेत. मजुरांत यामुळे बेकार स्थिती सारखी वाढत गेली. पुनः बाजारांत एकदम मालाचा भरणा जादा झाला कीं, बाजाराची मंदी व्हावी, बाजारभाव उतरले कीं, आपल्या नुकसानीची भरपाई करण्याकरितां कूरखान्द्वारांनी आपले कारखाने तरी बंद ठेवून लोक्सवेराजगारा कराव अथवा मजुरा कमा कमा करून त्याना पाटाकरितां कर्जबाजारी तरी करावें. आधींच त्रै कारखान्यामुळं शहरांत पोटभरूंची चिकार गर्दी, कारण. गण थोड़े पण मान्वशारे , Iर: त्यामुळे जागेची भाडी वाढलेलीं : ' महागाई, कारण देशांतील् शेतकीचा धंदा बसत गेल्यानें क. :-थांकडे लोक सरसहा धांवत सुटल्यानें देशांत धान्याधुन्याचा दुळ, 'णि कापडाचेोपडाचा सुकाळ, अशी स्थिती उत्पन्न झाली. धान्य महाग, पण चैनीचा जिन्नस मात्र सवंग, ह्मणजे पोटांत मंद पण कपाळीं गंध अशी अवस्था झाली. रोजच्या रोज यंत्रांत नवीन सुधारणा व्हावी, रोजच्या रोज नवे नवे लोक बेरोजगार व्हावेत; धंद्याची अशाश्वती व्हावी; आज आहे आणि उद्यां नाहीं अशी लोकांत विवंचना पसरावी; शहरांतल्या चिकार गर्दीमुळे घाणे-या; कोंदट अशा जागासुद्धां किड्या मुंग्यांप्रमाणें भरून जाव्यात; याचा परिणाम ह्मणजे रोगराईच्या सांथी पसराव्यात; ह्मणजे गरिबीबरोबर शरीराचा व मनाचा उभयपक्षीं कमकुवतपणा वाढावा; आनंद, समाधान आणि सुख ह्या गोष्टी स्वप्नाप्रमाणें व्हाव्यात; अशा एकंदर वाढत्या संकटांनी मजूरवर्ग बेजार, जर्जर झाला, निराशेनें नखशिखांत डवडवून