पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ཛ - ཞིའི་ལའི་ r= A 2. རིག་༥ G| आय. सी. एस्. | रजिस्ट्रार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज मुंबई इलाखा-पुर्णे, यांसः आमच्या इलाख्यांत सहकारिसंस्थांचें बीं रुजविण्यांत त्यांची निरपेक्ष मेहनत, या लोकोपकारक संस्थांचा परिपोष वाढविण्यांत दिसून येत असलेलें त्यांचें यशस्वी धोरण, अशा संस्थांच्या द्वारां गोरगरिबांविषयीं त्यांनीं दाखविलेली सदय कळकळ व यामुळें त्यांनीं संपादलेली लोकप्रियता, विशेषतः ही अल्पशी कृति लोकांपुढें आणण्यास त्यांच्याकडून मिळालेलें सहानुभूतेि. पर प्रोत्साहन इत्यादि त्यांच्या बहुमोल गुणांचें स्मारक ह्मणून हा माझा पहिलाच प्रयत्न त्यांच्या परवानगीनें त्यांस मी अर्पण करीत आहे. A A A मेहेरबान, आर. बी. यूर्वेक, , लेखक.