पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

&

  • १९॥२० वाफेचे माग चालवू लागला. इतकेंच नव्हे तर लहान लहान पेरेंसेरेिं, किंबहुना मुली, यांनासुद्धां हीं यत्र चालवितां येणें सोपें झाल्यानें गिरणीवाल्यांनीं त्यांचाच भरणा वाढविला. पोरांना मजुरी थोडी दिली तरी चाले. साहजिकच दिवसानुदिवस मजुरीचा दर बसत चालला. लोकांचा पोटमारा वाढत चालला. वतनवाडीचा मागचा आखा तर केव्हांच तुटून गेला हेोता. अशा विक्ट व उपासमारीच्या प्रसंगीं लोकांना दे माय धरणी ठाय असें झालें. पुरुषांच्या दोन्हीं दोन्हीं हातांनीं जेव्हां भागेना, तेव्हां गिरण्या; कारखाने यांचें जोखड जू बायका पोरांच्या मानगुटीला आलें. ह्यानें प्रपंचांत भर पडण्याच्या ऐवजी संसाराची धूळदाण मात्र होत गेली. तरुणबांड पोरें व पोरी एके- ठिकाणों काम करण्यास येऊं लागल्यान त्यांच्या ग:र ’य’- बनत चालल्या. कोळशाच्या खाणी

सारख्य, भू कर या ने ड्या वाघड्या अंगानें व मेलेल्या -\ox : - rM r नजरेनें एकमेकांची १ - - “ ..., करीत काम करीत असतांना मुला मुलींच्या वर्तनांत शिथिलत' याची, चवढव व्हावी, हें अगदीं साहजीक होतें. व त्याबद्दल आईबापांना निमूटपणें डोळ्यावर कांतोंडें ओढून व्यावें लगे; कारण, वर्तू खाण्यासाठीं तुळतुळ करणा-या कचाबचांच्या दोन प्रहरच्या सेोईकरितां सगळ्यांच्या हातांनीं आणवेल तितकी मजुरी घरांत हवीच असते. कोंबडीप्रमाणें आईबापांनीं आपल्या लहानग्यांना पंखाखालीं घ्यावयाचें तें बाजूलाच राहून उलट त्यांना कोंवळ्या पाडसांना सुद्धां जड जुवाखाली राबवावें लागे. ९. बायका पोरांची अशी सोप्यांत विगार मिळू लागली. त्यांतच कारखान्यांत आजची मजुरी आज रोखीनें हातावर पडू लाऔद्योगिक क्रां- गल्यार्ने लोकांच्या झुंडीच्या झुंड्री या हमालखान्यातीमुळे लोक वे- कडे वळू लागल्या. याचा पारणाम मात्र असा