पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ दाराचा जुन्हाळा झाल्यामुळे शेतवाडी सोडून मुलांबाळांमुद्धां तो परागंदा होऊन पेोटाची खळगी भरण्याकरितां देशावर वणवणूकरीत भटकू लागतो. यामुळे गांवांत शिरल्यावर सुद्धां जुन्या ओळखीचीं माणसें कचित्च पुनः आपल्या दृष्टीस पडतात. शैकडा ८० लेोक आपल्याकडे शेतीभातीवर उदर निर्वाह करणारे आहेत; आणि हे सगळे देण्याच्या बुजबुटानें गांजून गेल्यानें, आपली । हरळीची sa. मुळी' मोठ्या नाखुषीनें सोडून, पेोटापाठीमार्गे देशोधडीला उधळलेलें असतात. २. गावांत आणखी पुढें जावें तर डुंगाला लंगोटी व डोक्या |ी. ला कर्ट गुंडाळलेला, थंडीवा-यांत कडकडत असरंजला शेतकरी. ` se אלא אי ° – ° – צב लला, एक वाकळ पांघरून, मोष्ट नाड्याचें ओझें खांद्यावर घेऊन शेतावर निघालेला शेतकरी आपल्याला भटती. कोण विचाच्याची हैराण दूशा असते! डोईवर सूर्यनारायण तापतच असता. जमीन तापून सर्वत्र रखरख पसरली असते. खरपूस उन्हातान्हांतू नांगरणी करीत खपत असतांना विचारा घामानें डव":"थ्यांत संततधार कोसळली असतांना अखंड दि. वस चिखल पाण्यांत डॅवून लावणीची घात विचारा सारखी साधात असतो. हिंवाळ्यांत ऐन थंडीत, गार व घोंघावत असतांना एका पट्कुरावर शेताची तो राखुण करतो, अगर जित्रबास पाणी देण्याकरितां वाफ्यांचीं दारी मोडती, त्याचा वाली कोण ? इतकेंही करून भुकेच्या वेळी त्यास कसलें सुग्रास अन्न मिळत असेल, अशी तुमची क्ल्पना आहे ? काळ्या कुळकुळीत टॅकळावर ज्वारी बाजरीची वाळलेली भाकर, चण्यानाचण्यांची उसळ, कांदा मिरचीची चटणीही त्याची पंचपकानें. आणि हेंही | कोरडेंच. दुधातुपांत ओलें करण्यास बापड्याला कोटून अनुकूलता असणार ?