पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सोपे उपाय. softSN-- उपाय १ ल. -HO-g भाग १ ली. -o- १. आपण खेड्यापाड्यांत, आपल्या मूळू गांवी हवापालट या . करण्यास चार दिवस जर गेलें तर शिवच्या आत पाऊल घालताच किता मन उदास करणारा देखावा दृष्टीसमोर येती ! लहानपणीं दुमदार वाटत असलेलें तें सुंदर गांव आज उजाड दिसू लागतें. तेथील जुने भव्य वाडे ओसाड पडले झडलेले दिसू लागतात. हिरवीगार शेतें, फुलांफळांनीं बहरलेले मळे आबाळलेले, माळरानांच्या स्थितीला आलेले नजरेस येतात. कारण, शेतमळे जिवापाड कसून पोटापुरतें पीक जमिनीतून काढण्यास शेतक-यांजवळ त्राण उरलेला नाहीं. सालोसाल पावसानें डोळे वटारल्यानें तो हैराण होऊन अनायासेंच सावकारांच्या सावलीखाली जातो. अखेरीस कर्जाखाली पुरा डुबून जाऊन, घरा