पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९१ बांधण्याचें काम, ७ वीण काम, ८ बूट-जोड्याचें काम, ९ शिंप्याचें काम, १ c आयते कपडे तयार करण्याचें ह्मणजे पोषाख तयार करणाराचें काम, ११ छापण्याचें व तत्संबंधी काम, १२ कांतण्याचे, लांकडावर काम करण्याचे, लांकडी सामान सुमान तयार करण्याचें सुतारकाम, १३ साबण, मेणबत्ती, स्टार्च तयार करण्याचें काम, १४ कणीक दळणाराचें पाव बनविणाराचें, हालवायाचें काम, कसायांचें काम ह्मणजे सर्व प्रकारच्या मुदपाक्याचें काम, १६ तंबाखू तयार करण्यानुं १६ चटयू, बश वगैरे तयार करणाराचें काम-गैरे हजार धदं व अठरा कारखानें यांनीं काढले आहेत. (६) सहकारी कोठ्यामुळे कोणास रिकामे राहून उपाशीं मरण्याची पाळी येत नाहीं:- सहकारितेंत गुरफटलेल्या हजारों कामक-यांनी स्वसंरक्षणाकरतां ज्या निरनिराळ्या संस्था उभारल्या होल्या त्र्या पैर्की कांहीं नमुन्या करतां खालीं दिल्या आहेत:-- सभासद. १ घरें बांधणा-या मंडळ्या ६२३० ४७ २ बंधुसमाज *A*Sく、R窓8 ३. औद्योगिक आणि प्राव्हिडंट ༢ འ༣༦༦རི་ ༠ S, ४ कामक-यांचे संघ १९७३९६० ॥ ६ लंगड्या थोट्या ह्मणजे कामावर अगर गिरण्याकारखान्यांत अपघा a Y तानें पंगु झालेल्या अनाथ मजुराच T