पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

< 'गेल्या २९ वर्षांत मॅजिस्ट्रेट किंवा वकिलांच्या मदतीविना आम्ही आपला चरित्रक्रम लोटला. आह्मांपैकीं एकासही कटुं! कायद्याची शिक्षा, दंड अगर ताकिद भोगण्याचा प्रसंग अॅनाल : नाहीं; आमच्यापैकी एकासही लोकांच्या भूतदयेवर राहण्याचा प्रसंग आला नाही; एकासही दारूपाणी, नाटकतमाशा इत्यादि व्यसनांकडे वळण्याचा प्रसंग आला नाही; आम्ही आपलीं कामें वक्कशोर, अहोरात्र न खपतां, हौसेनें व निपुणतेनें उरकलीं. ” असें ह्मण्याची पाळी व महत्वाकांक्षा हिंदुस्थानांतील लोकांसही लवकरच उत्पन्न होईल अशी पूर्ण आशा वाटते. येथें हेंही कळवि'या' *"* वाटतो कीं, मुंबई इलाख्याचे सहकारीखात्याचे हल्लींचे राजेश्र्* "' !न.आर.बी. युबँक, आय. सी. एस्., यांचेकडे हें पुस्तक परीक्षणीय ग्रंथकत्यांनें पाठविलें, तेव्हां त्यांनीं तें कृपाळूपणें वांचून पाहून त्यावर आपला उत्तम अभिप्राय देऊन पुस्तक ' most interesting and instructive' ह्मणून गौरव केला आहे. इतकेंच नार्दी त***" त्रैण करूं देण्यांत आपल्या सौजन्याचा फायदा लेखकास देऊन त्यांस जें उतेजन दिलें आहे त्याबद्दल ग्रंथकार त्यांचा फार आभारी आहे. येथें आणखी एक आनंदाचें काम मजकडे आलें आहे. तें अं* न्याच. मस्तुत निबंधाचे कामीं अव्वलपासून अखेरपर्यंत राष्• • ' सुंत, बी. ए. आणि लं. वा. मांडके, बी. ए., यांचें अत्यंत ।" झाले आहे; किंबहुना अशा निरपेक्ष सहाय्याविना निबंधाचा गड पुढे रेटताच ना. त्याचप्रमाणें निबंधांतील विषयासंबंधानें लेखक":"T पुस्तकाची मदत लागली किंवा अजून लागत आहे त्या त्या संबंधानें छें कास वेळीं अवेळीं रा. रा. वा. वा. ठाकूर यांना अत्यंत त्रास द्या लगला त्रू तो त्यांनीही मोठ्या संतोषानें सोसला. तसेच ह्या छु"विशेष 前” सर्वीचे लेखकातर्फे मी मनापासून आभार मानण्याची ""