पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



कार्यक्रमाची सुरुवात श्री. गणेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्या हस्ते कन्येला पाळण्यात घालून आगळ्या वेगळ्या पध्दतीने करण्यात आली.