पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

लेक लाडकी अभियान २६ जानेवारी २०१५ ग्रामसभा : बीड जिल्ह्यातील लाडक्या लेकींसाठी

  • घर दोघांचे आपल्या मुलींचे आणि मुलांचेही * गावातील कोणतीही गरोदर महिला * मुलगा मुलगी एक समान दोघांनाही वाढवू छान गर्भलिंग निदान करणार नाही. * मुलींनाही शिकवा एक मुलगी शिकली तर दोन * गावात जन्माला येणारा प्रत्येक बालक घरांचा विकास होतो. मुलगा असो वा मुलगी त्यांच्या जन्माचे
  • घराघरात स्त्रीयांना समानतेने वागवुया स्वागतच होईल.
 हिंसा नको विकासाच्या वाटेने चालूया            * गावात ठरणा-या आणि होणा-या लग्नामध्ये   * कोणत्याही कारणासाठी गावातून नांदायला            हुंडा दिला घेतला जाणार नाही    
गेलेल्या लेकी किवा सुनांना छळ होणार नाही          * मुलींची कमी होणारी संख्या स्त्रीयांची                    
                                            सुरक्षितता हा गंभीर प्रश्न आहे .

स्त्री/पुरुष समतेचा २६ जानेवारी २०१५ बीड जिल्ह्यातील मुलींची संख्या कमी रोजी प्रजासत्ताक दिनी कृतिशील झाली आह ही खेदाची गोष्टय आहे कार्यक्रमातून ग्रामसभा स्वीकार करत आहे. म्हणूनच आम्ही ग्रामसभेत स्त्री /पुरुष

                                               समतेचा निर्धार करणार आहोत

  बेटी पढाओ ।                                                  बेटी बढाओ ।
                          संयुक्त राष्ट्रसंघ लोकसंख्या निधी


ग्रामसभेत सहभागी होण्यासाठी आवाहन करणारे बोर्ड लावून अशा प्रकारे चित्ररथ पथनाट्य करणा-या मुलांच्या पुढे फिरुन वातावरण निर्मितीत भर टाकत होता.