पान:एक पाऊल समतेच्या दिशेने (Ek Pawul Samatechya Dishene).pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

                                                एक पाऊल
                                                     समतेच्या दिशेने...                  

महाराष्ट्र राज्य हे शाहु, फुले, आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. परंतु महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांमध्ये मुलींची संख्या चिंताजनकरित्या कमी झाली आहे. त्यामागील सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर कारणांवर प्रकाश टाकणे आणि सकारात्मक बदलाची प्रक्रिया लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून गतिमान करणे ही काळाची गरज ठरली आहे.
या पुस्तकासाठी तांत्रिक आणि आर्थिक सहाय्य संयुक्तराष्ट्र लोकसंख्या निधी आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र यांचे लाभले आहे.
प्रकाशन दिनांक

११ ऑक्टोबर २०१६ 

प्रकाशक : लेक लाडकी अभियान ४९०/अ, गुरुवार पेठ, सातारा. फोन : ९८२२०७२०५६ ईमेल : dmvm1991@gmail.com

छायाचित्रण : कैलास जाधव संकल्पना व लेखन : अॅड. वर्षा देशपांडे मांडणी : धनंजय यादव
   सदर पुस्तक छापण्यासाठी अॅड. शैला जाधव, संजीव बोंडे यांनी विशेष परिश्रम घेतले डॉ. आसाराम खाडे, अनुजा गुलाटी, यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सदर पुस्तकाचे सर्व अधिकार हे लेक लाडकी अभियानाकडे आहेत. पुनर्मुद्रण किंवा वापरासाठी पुर्व परवानगी आवश्यक.