पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/192

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पूर्वप्रसिद्धी


१. सामाजिक बदलाचे मार्क्सचे स्वप्न
(कोल्हापूर जनसंदेश - १५ मार्च, १८९३)
२. विवाहबाह्य संबंध आणि संतती
(विवाहबाह्य संबंध : नवीन दृष्टिकोन, संपा. शरणकुमार लिंबाळे - १९९४)
३. राजर्षी शाहू विचार आणि वर्तमान
(दै. सकाळ, कोल्हापूर - १० नोव्हेंबर, १९९७)
४. प्रजासत्ताक सुवर्णवर्ष : पूर्वचिंतन
(दै. सकाळ, कोल्हापूर, प्रजासत्ताकदिन विशेषांक - २६ जानेवारी, १९९९)
५. दक्षिण महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या कार्याचे वेगळेपण
(दै. लोकमत, कोल्हापूर दक्षिण महाराष्ट्र विकास प्रथम वर्धापन दिन विशेषांक -
१६ ऑक्टोबर, १९९९)
६. बर्लिनच्या भिंतीची दशकोत्सवी बलिप्रतिपदा
(दै. सकाळ, कोल्हापूर/पाडवा विशेषांक - ९ नोव्हेंबर, १९९९)
७. मानवाधिकार जागृती : भारतापुढील आव्हान
(दै. सकाळ, कोल्हापूर - १० डिसेंबर, १९९९)
८. सुवर्णमहोत्सवी प्रजासत्ताक : एक मशागत
(दै. लोकमत, कोल्हापूर - २६ जानेवारी, २०००)
९. भारतापुढील कार्यसंस्कृतीचे आव्हान
(दै. सकाळ रविवार सप्तरंग पुरवणी - २८ मे, २०००)
१०. प्रेमाची बदलती संकल्पना
(दै. तरुण भारत, कोल्हापूर - वर्धापन दिन - मानवसंबंध विशेषांक - २१
डिसेंबर, २०००)
११. राक्षसी क्रौर्यामागची करुण पडछाया
(दै. सकाळ, सप्तरंग पुरवणी - १ जुलै, २००१)
१२. सामाजिक भान हरवलेला गणेशोत्सव
(दै. तरुण भारत, कोल्हापूर - २९ ऑगस्ट, २००२)
१३. यंत्रघर माणूसघर करणं शक्य आहे
(दै. सकाळ, सोलापूर, वर्धापन दिन कुटुंब विशेषांक - १ नोव्हेंबर, २००४)
१४. समतेच्या नवसंकल्पनेची गरज

(रविवार सकाळ, सप्तरंग, कोल्हापूर - ४ फेब्रुवारी, २००७)

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/१९१