पान:उर्जा व पर्यावरण.pdf/46

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यावर कूलिंग फॅन बसवावा. त्यानंतर स्टेटरवर असणाऱ्या कास्ट मोटरची खोलणी . आयर्न फेमवरील टर्मिनल बॉक्समध्ये आकृतीप्रमाणे स्टार्टरच्या येणाऱ्या वायर जोडाव्यात. आवश्यक ती सर्व साधने जमा करावीत. थ्री फेज मोटरचे भाग: मोटरच्या साईड कव्हरवर मार्कीग करावे. (१) स्टेटर : मोटरमध्ये जो भाग स्थिर असतो, त्यास 'स्टेटर' असे म्हणतात. स्टेटर लॅमिनेटेड असतो. कुलिंन फॅनच्या बाहेरचा कव्हर काढावा, स्टेटर सिलिकॉन स्टीलपासून बनवतात. स्टेटरमध्ये कुलिंन फॅन काढुन बेअरींग कव्हर काढावा. खाचा पाडलेल्या असतात. त्यामध्ये वायडिंग केलेली असते. स्टेटरच्या खाचांना 'स्लॉट्स' असे म्हणतात.. नॉन ड्राईव्ह एण्ड कव्हर व बॉडी मार्कीग करावा व खोलुन काढावा. (२) रोटर : मोटरमध्ये जो भाग फिरतो त्यास 'रोटर' असे म्हणतात. स्टेटरप्रमाणेही रोटरही लॅमिनेटेड असतो. ड्राईव्ह कव्हर खोलुन काढावा. वीजप्रवाह सुरू केल्यानंतर कॉईलमध्ये चुंबकीय क्षेत्र तयार झाल्याने 'रोटर' हा भाग फिरायला लागतो व रोटर स्टेटर मधुन बाहेर काढावा. रोटरला पुली अथवा पंप जोडून आत निर्माण झालेली गती स्टेटर वॉनिर्मंग व सुकवून घ्यावा. बाहेर वापरली जाते. (३) साईड कव्हर : प्रत्येक थ्री फेज मोटरला ड्राईव्ह एंड कव्हर गिलिंग करावे व नॉन-ड्राईव्ह एंड कव्हर असे दोन साईड कव्हर पुर्ववत जोडणी असतात. या कव्हरच्या मध्यभागी बेअरिंग बसविलेल्या असतात. साईड कव्हरचे काम कॉईलचे संरक्षण करणे व रोटरला आधार देणे हे असते. (४) बेअरिंग : बेअरिंगचा वापर मोटर फिरत असताना होत असलेले घर्षण कमी करण्यासाठी होतो. (५) कॉईल : वेगवेगळ्या जाडीच्या तांब्याच्या तारा वेगवेगळ्या अश्वशक्तीच्या मोटर बनवण्यासाठी वापरल्या जातात. कॉईलवरती इन्शुलेशन केलेले असते. ज्यामुळे शॉर्टसर्कीट होत नाही तर वॉरनिश मोटर गरम होऊन जळू नये म्हणून लावतात. ठराविक वेढ्यांची एक कॉईल अशा अनेक कॉईल बनवतात व त्या स्टेटरमधील स्लॉटमध्ये टाकतात. शिक्षक कृती : शिक्षक आकृतीच्या साहाय्याने सर्व भागांची ओळख करून देतात व प्रत्येक भागाचे कार्य समजावून देतात. विशेष माहिती: (१) डी.ओ.एल.स्टार्टरमुळे मोटर सुरक्षित राहते. डी.ओ.एल.स्टार्टरचा ओव्हरलोड रिले पाहिजे त्या अॅम्पिअरला सेट करता येतो. (३) डी.ओ.एल.स्टार्टरची तीन भागात जोडणी केलेली असल्यामुळे खोलणे व जोडणे सोपे जाते. (उदा, ओव्हरलोड रिले, कॉन्टॅक्टर (फ्लंजर), NVC कॉईल (No Volt Coil) (४) थ्री फेजचे व्होल्टेज ४४० असते. संदर्भ : इयत्ता १०वी, मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (V-1), शिक्षक हस्तपुस्तिका, पान नं.९२ ते १०५. ४५