________________
(3) विचा (४) (६) पूर्व तयारी: (१) थ्री फेज इलेक्ट्रिक मोटर (नादुरुस्त) आणून ठेवा. (२) मोटरीस लागणारे सुटे भाग आणून ठेवा. उदाः ग्रीस, नटबोल्ट, कॉपर वायर इ. विद्यार्थ्यांचे गट करून घ्या. स्टार्टर उपलब्ध असल्याची खात्री करा. (५) स्टार्टरसाठी लागणारे साहित्य आणून ठेवा. उदा : कॉन्टॅक्ट पट्ट्या, पॉलिश पेपर मल्टीमीटर चालू स्थितीत आहे किंवा नाही ते बघा व बंद असल्यास दुरुस्त करून ठेवा. आपल्या विभागात डी.ओ.एल. स्टार्टरचा सर्कीट डायग्रॅम काढून लावावा. (८) डी.ओ.एल.स्टार्टर ते मोटर कनेक्शन असलेला सर्कीट डायग्राम आपल्या विभागात लावावा. उपक्रमांची निवड : (१) विभागात लावलेल्या डी.ओ.एल. स्टार्टरच्या डायग्रामचा अभ्यास करून डी.ओ.एल. स्टार्टर खोलून जोडा. विभागात उपलब्ध असलेली मोटर खोलून प्रत्येक भागांची नावे व कार्य सांगून परत बंद करा. शाळेच्या विहीरीवरील डी.ओ.एल. स्टार्टर ते मोटरपर्यंतचे कनेक्शनचा डायग्राम वहीमध्ये काढा. (४) शाळेतल्या विहिरीवर नसेल तर एखाद्या शेतकऱ्याच्या विहिरीवर पूर्व परवानगीने डी.ओ.एल. स्टार्टर ते मोटरपर्यंतचे कनेक्शनचा अभ्यास करून डायग्राम वहीत काढा. (५) एखाद्या शेतकऱ्याचा डी.ओ.एल.स्टार्टर दुरुस्त करून द्या. अपेक्षित कौशल्ये: (१) डी.ओ.एल.स्टार्टरचा सर्कीट डायग्राम काढता येणे. डी.ओ.एल.स्टार्टर खोलण्यासाठी व जोडण्यासाठी लागणाऱ्या साधनांची हाताळणी करता येणे. डी.ओ.एल.स्टार्टर खोलता व जोडता येणे. मल्टीमीटरच्या साहाय्याने सिंगल फेज व थ्री फेज व्होल्टेज मोजता येणे. मोटर खोलता व जोडता येणे. डी.ओ.एल.स्टार्टर ते मोटर पर्यंतचे कनेक्शन करता येणे. (७) डी.ओ.एल. स्टार्टरच्या कॉन्टॅक्ट पट्टया पॉलिश पेपरच्या साहाय्याने घासता येणे. (८) रिले सेट करता येणे अपेक्षित आहे. एनयुसी : ही कॉईल सेरीज टेस्ट लॅम्पवर चेक करावी. चेक करताना शक्यतो टेस्ट कॅम्पचा दिवा पेटत नाही परंतु त्यावेळेस कॉईलचा पुढील भागात लोखंडी भागाचा तुकडा घेऊन मॅडनेट तयार होते किंवा नाही ते चेक करावे. कॉटॅक्ट पट्ट्या : याच्यावर जमा झालेला कार्बन, काजळी वेळोवेळी पॉलीश पेपरने साफ करावी. ओव्हरलोड रिले : बाय मेटल म्हणजे दोन धातूंची जोड पट्टी. ही पट्टी गरम केली असता ती वाकते. (एक धातू दुसऱ्यापेक्षा जास्त प्रसरण पावतो म्हणून.) अशा तीन जोड पट्ट्या असतात. त्याच्यावर प्रत्येकी एका फेजची (२) यासाठी क (५) माटा ४३