पान:उर्जा व पर्यावरण.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गेज m ३.० m ४.० m m m ७.० १२ m (Y १८ तक्ता : री-वायरेबल फ्यूजचे रेटिंग करंट रेटींग | अंदाजे फ्यूजिंग करंट टिन्ड कॉपर वायर अॅल्युमिनिअम वायर व्यास मि.मी. व्यास मि.मी. १.५ ०.१२१९ ०.१५२४ ०.१९५ ०.१७२७ ०.२१३३ ६.० १० ०.२५४ ०.३०७ ०.२७४ ८.० ०.२९४ १०.० १६ ०.३४५ १२.० २८ ०.३७५ कार्टिज फ्यूज : आकृती ११.३ मध्ये कार्टिज फ्यूज दर्शविला आहे. यामध्ये पोर्सेलिनची दंड-गोलाकृती पोकळ ट्यूबच्या दोन्ही तोंडांशी टिन्ड कॉपरच्या एण्ड कॅप्स असतात. यांना आतील बाजूने सिल्व्हरचे फ्यूज एलेमेंट जोडलेले असते. फ्यूज एलेमेंटभोवती रासायनिक प्रक्रिया केलेली पावडर किंवा सिलीका पावडर भरलेली असते. फ्यूज उडताना निर्माण होणाऱ्या ठिणग्या या पावडरमुळे आतल्या आत विझविल्या जातात. ट्यूबच्या मध्यमभागी इंडिकेटर बसविलेला असतो. फ्यूज जाताच हा इंडिकेटर बाहेर डोकावू लागतो.हा फ्यूज पूर्णपणे एअर टाइट, निर्वात असल्याने बाहेरच्या वातावरणाचा फ्यूज एलेमेंटवर परिणाम होत नाही. तसेच फ्यूज बसविण्यासाठी आणि काढण्यासाठी खास प्रकारचे हॅण्डल असते.याचे रेटिंग २०पासून १००० पर्यंत असते. हे हाय रस्चरिंग कसिटी ट्यूबलर HRC फ्यूज म्हणून ओळखले जातात. यांचा वापर इंडस्ट्रीज, अंडर ग्राऊंड केबलच्या फीडरडिस्ट्रिब्यूशन बोर्ड तसेच डिस्ट्रिब्यूशन स्टेशनमध्ये करतात. डायाझ्ड फ्यूज : आकृती क्र.११.४ मध्ये डायाझ्ड फ्यूज दाखविले आहे. यामध्ये सिरॅमिकपासून बनविलेला बेस आणि पयूजयोग टॉप असतो. बेसच्या अर्ध्या भागात थेडेड कॅप असते. फ्युजा स्लेमेंट त्याचप्रमाणे टॉपमध्ये देखील थ्रेडेड कॅप असते. टिन्ड कॉपरचे फ्यूज एलेमेंट रिसॅमिकच्या कार्टेिजमध्ये बसविलेले असते. यांचे रेटिंग २A पासून ६३Aपर्यंत असते. हा फ्यूज कारखान्यांमध्ये प्रामुख्याने मोटर्ससाठी वापरतात. डायाझ्ड फ्यूजचे करंट रेटिंग कलर कोडवरून निश्चित केले जाते. जसे गुलाबी-२A, तपकिरी-४, ६, लाल - 90A, करडा-१६A,निळा-२००, पिवळा-२५A, काळा - ३५A, पांढरा- ५०A. डिस्ट्रिब्यूशन बॉक्स वापरण्याचे फायदे: (१) डी.बी.इमारतीच्या मध्यभागी असल्यामुळे वायरची बचत होते. (२) सबसर्कीट व सीटमध्ये योग्य तेवढाच व्होल्टेज ड्रॉप होतो. (३) एखाद्या सर्कीटवर काम करतांना तेवढेच विशिष्ट सर्कीट बंद ठेवता येते. ४१