पान:उर्जा व पर्यावरण.pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

PIALकार (४) फ्यूजचे प्रकार: (अ) रिवायरेबल (किटकॅट फ्यूज)D.P.Switch (ब) कार्टिज फ्यूज (क) एच.आर.सी फ्यूज (अ) किटकॅट फ्युज : हा रिवायरेबल आहे. चिनी माती अथवा बँकेलाईटपासून बनवतात. याचे बेस व फ्यूज -फ्युज करिअर कॅरिअर असे दोन भाग असतात. बेसचा फ्युज करिअर टर्मिनल्सना विद्युत पुरवठ्याकडून येणारी व खुज एलिमेंट अोटाँस फ्युज लोडला जाणारी प्रावस्था तार (फेज वायर) जोडतात. हा भाग बोर्डावर घट्ट बसवतात. प्युज बेस युज बेस फ्युज कॅरिअर फ्यूज कॅरिअरच्या टर्मिनल्समध्ये फ्युज बेस वितळतार बसवतात. ही वितळतार कथिल व शिसे यांच्या मिश्र धातुपासून बनवलेली असते, मर्यादेपेक्षा जास्त प्रवाह वाहताच वितळतार वितळून विद्युत पुरवठा खंडित होतो. हे फ्यूज स्वस्त असून घरगुती वापरासाठी वापरतात. एण्डकोप्स शिरमिक एल्य निलियन पावकार (ब) कार्टिज फ्यूज : या फ्यूजचा आकार बंदुकीच्या गोळीप्रमाणे किंवा दंडगोलाकृती असतो. यामध्ये चिनीमातीच्या पोकळ नळीमध्ये फ्यूज तार बसवलेली असते व तिच्या फ्यूज कॅरिअरला बाहेरून आटे असतात. यांना डी टाईप फ्यूज असेही म्हणतात. यामधील फ्यूज पप्पूज एलेमेट एलिमेंट जळाले असता ते पुन्हा बदलता येत नाही. (क) एच.आर.सी. फ्यज : एच.आर.सी. म्हणजे हाय रप्चरिंग कपॅसिटी. याचा आकार आयताकृती असतो. मयूज डिप्टन विस्टन्यायापार चिनीमातीच्या अथवा काचेपासून बनवलेल्या डबी (कार्टिज) मध्ये चांदीची अथवा द्विधातूची वितळतार बसवलेली असते. या तारेची टोके डबीच्या दोन्ही बाजूस असलेल्या तांब्याच्या किंवा पितळी कॅप्सना जोडलेली असतात. डबीच्या आतील सर्व जागा रासायनिक पावडरने भरलेली असते. हा फ्यूज जळाल्यास पुन्हा वापरता येत नाही. महाग आहेत. परंतु देखभाल खर्च कमी व जास्त सुरक्षित असल्याकारणाने औद्योगिक क्षेत्रात वापरतात. मूल्यमापन : (१) फ्यूज म्हणजे काय? (२) फ्यूजचे प्रकार सांगा. (३) किटकॅट फ्यूजची माहिती द्या. फ्यूज तार जोडताना घ्यावयाच्या दक्षता : फ्यूज तार जोडताना ती शास्त्रशुद्ध पद्धतीने जोडतात. सर्कीटच्या लोडनुसार योग्य आकाराची फ्यूज तार लावतात. फ्यूज तार काँटॅक्ट स्क्रूमध्ये जोडताना, वॉशर्सच्या खाली आणि स्क्रू पिळल्यानंतर ज्या दिशेने घट्ट होतो, त्याच दिशेने तिचा हूक करून ती घट्ट करा. त्यानंतर जादा असणारी तार त्या स्क्रूच्या शक्यतो जवळ तोडतात. फ्यूज तार जास्त लांब ठेवल्यास फ्यूज टॉप काढताना किंवा बसविताना शॉक बसण्याचा संभव असतो. आखूड तार वापरल्यास तुटण्याचा संभव असतो. फ्यूज बदलताना सप्लाय बंद करतात. सप्लाय चालू ठेवून फ्यूज टाकण्याचा धोका कधीही पत्करू नये. फ्यूज बेसमधून फ्यूज होल्डर काढताना सप्लायकडील बाजू प्रथम अलग केल्यावर लोडकडील बाजू अलग करतात. त्याचप्रमाणे फ्यूज बसविताना लोडकडील बाजू आधी जोडून नंतर फ्यूजकडील बाजू जोडतात. फ्यूज तार दुहेरी (पीळ देऊन) वापरू नये. ४०