पान:उर्जा व पर्यावरण.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अनुक्रमणिका इयत्ता : ८ वी दिवस /क्र. पान नं. | लॐॐॐ प्रात्यक्षिकाचे नाव सांकेतिक चिन्हे व सिम्पल सर्किट, एकसर व समांतर जोडणी (अ) हत्यारे व अवजारे (ब) जीना वायरिंग, लाईट कंट्रोल (हॉस्पिटल वायरिंग) (अ) एक स्विच वापरुन एक दिवा लावणे. (ब) अर्थिंग करणे, घरगुती उपकरणांची दुरुस्ती करणे. प्लेन टेबल सर्वे शोषखड्डा तयार करणे. बायोगॅस संयंत्राचा अभ्यास करणे. वातीचा व प्रेशर स्टोव्ह, एल.पी.जी.गॅस स्टोव्हचा अभ्यास करणे. इयत्ता : ९ वी दिवस /क्र. पान नं. प्रात्यक्षिकाचे नाव गोडाऊन वायरिंग, ट्यूबलाईट वायरिंगची जोडणी करणे. फ्यूज वायरची निश्चिती करणे. डी.ओ.एल. स्टार्टर व थ्री फेज मोटरची मोडणी करणे. वीज बिल काढणे. (मीटर रिडींग घेऊन व लोडवरून अंदाज करणे.) डंपी लेव्हलचा उपयोग करून समोच्च रेषा मार्क करणे. छोट्या बंधाऱ्याची आखणी व बांधणी करणे. डिझेल इंजिनचा अभ्यास करणे व कार्यक्षमता मोजणे. ॐ ॐ ॐ महत्त्वाची सूचना: IBT विषय हा हाताने काम करत शिकण्याचा आहे. या पुस्तकातील माहिती ही निदेशक व विद्यार्थ्यांसाठी पूरक म्हणून दिली आहे. वर्गामध्ये या माहितीच्या नोटस् लिहून देणे, विद्यार्थ्यांना फळ्यावरून उतरून देणे हे टाळलेच पाहिजे. मात्र पुस्तिकेतील माहितीची चर्चा प्रात्यक्षिक/लोकोपयोगी सेवा देताना करणे, अपेक्षित आहे.