पान:उर्जा व पर्यावरण.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकारमान-सेप्टीक टँक व बायोगॅस संयंत्र दोन्हीसाठी जेवढा मैला व पाणी येईल त्याच्या ४०-५० पटीने मोठी अपघटन प्रक्रियेसाठी टाकी बांधावी. उदा. : दररोज ३० लीटर मैला पाणी येत असेल तर ३०४ ५० = १५०० लीटरचे टाकीचे आकारमान असावे. दररोज १०० लीटर शेणपाणी असेल तर ५००० लीटर टाकीचे आकारमान होईल. ग्रामीण भागात संडासातून दरमाणसी ५ लीटर मैला पाणी तर जनावरांमागे २० लीटर शेणापाणी (१० कि, शेण + १० लीटर पाणी) लागते, जनता संयंत्रात जसजसा गॅस जमा होतो तसतसा दाबवाढत जातो. कारण टाकीचे आकारमान वाढू शकत नाही. जनता संयंत्र/ दिन बंधु खादी ग्रामोद्योक/तरंगत्या टाकीचे १. गॅस साठवन-जमिनीत घुमटामध्ये केली जाते. गॅस साठवन - जमिनीवर लोखंडी टाकीमध्ये केली जाते. २. गॅस जास्त असताना दाब जास्त व गॅस कमी २. गॅसचा दाब सतत एक समान मिळतो. असताना दाब कमी होतो. ३. जमिनीत संयंत्र असल्यामुळे देखभाल करण्यास | ३. वापरण्यास व देखभाल करण्यास अत्यंत अवघड जाते. सोपे जाते. ४. जमिनीत घुमटामध्ये गॅस किती निर्माण झाले हे ४. गॅसचा साठा किती झाला ते टाकीच्या वरसमजत नाही. खाली होण्याच्या स्थितीवरून सहज लक्षात येते. ५. टाकीची क्षमता वाढविता येत नाही. पाचक पात्र व वायू संग्राहक टाकी त्या क्षमतेची ठेवता येते. ६. बांधकाम खर्च जास्त असतो. |६. बांधकाम खर्च कमी असतो. ७. सर्वच उपांगे जमिनीच्या पृष्ठभागाखाली असल्याने ७. जमिनीच्या उंचीवर टाकी असल्यामुळे थंड हवामानाचा परिणाम कमी होतो. थंडीमध्ये गॅस निर्मिती कमी होते, पूर्व तयारी: (१) बायोगॅस सयंत्राच्या अभ्यासाबद्दल तुमच्या विभागात सयंत्राची विविध पोस्टर लावा. (२) पोस्टरच्याखाली त्या सयंत्राची माहिती लिहा. (३) गावात ज्यांच्याकडे हे सयंत्र आहे त्या सयंत्राच्या अभ्यासासाठी त्यांची पूर्व परवानगी घ्या. (४) सोबत जाताना विद्यार्थ्यांजवळ नोंदींसाठी नोंदवही असावी. उपक्रमाची निवडः (१) तुमच्या गावात खादी ग्रामोद्योग सयंत्र किती व जनता सयंत्र किती याची यादी करा. (२) खाली दिलेल्या आकृत्याप्रमाणे अभ्यास करा. (३) शेणकाला करून विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष सयंत्रामध्ये टाकावा. (विद्यार्थ्यांनी मिश्रण करून त्यामधील कचरा व वाळू / दगड बाहेर काढून टाकावे.) (४) सयंत्रापासून गॅस शेगडीपर्यंतचे निरीक्षण करून, शेगडीद्वारे गॅस पेटवून बघा, शेगडीचे स्विच चालू-बंद करून पहा. २९