पान:उर्जा व पर्यावरण.pdf/23

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आकृती : अ .. . (२) शाळेची शेती प्लेन टेबल सर्व्हेद्वारे मोजावी. (३) एखाद्या शेतकऱ्याची जमीन मोजावी व प्रत्यक्ष नकाशाप्रमाणे तपासा. तुम्ही काढलेला नकाशा कदाचित आकृती अप्रमाणे असेल. अपेक्षित कौशल्ये: (१) सर्व साधनांचा उपयोग करता येणे. (२) नकाशाची दिशा ठरविता येणे. (३) प्लेन टेबल क्षितिज समांतर करण्यास स्पिरीट लेवलचा उपयोग करणे. (४) नकाशाचे प्रमाण ड्रॉईंग शीटनुसार ठरवता येणे (५) ऑलिडेड पट्टी व रेझिंग रॉड एका रेषेत येण्यासाठी ऑलिडेड पट्टीचा वापर करता येणे. (६) जमीनीवरील अंतर व नकाशा वरील अंतर यांचा ताळा करता येणे. पाया X उंची (७) नकाशा झाल्यानंतर त्याचे क्षेत्रफळ काढण्यासाठी योग्य काटकोन त्रिकोण करता येणे. (८) काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ खालील सूत्राने काढता आले पाहिजे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = १/२ पाया X उंची विशेष माहिती : (१) आकृती (अ) नकाशाचे क्षेत्रफळ १७५ cm आहे व त्याचे प्रमाण १:५०० आहे. त्यावरून प्रत्यक्ष जमिनीचे क्षेत्रफळ खालील उदाहरणावरून समजून घेऊ. उदा. प्रमाण – १:५०० आपल्या नकाशाचे क्षेत्रफळ = १७५ cm नकाशावरील क्षेत्रफळ cm2 असल्यामुळे प्रमाण सुद्धा cm2 मध्ये करून घ्यावे. प्रमाण : १:५०० म्हणून १cmX9cm = ५०० cm x ५०० cm जर १cm2 = २५०००० cm) १७५ cm x २५००० cm2 तर १७५ cm2 =? = ४३७५०००० cm cmm करून घेण्यासाठी १०० cm = १m. १००cmX १०० cm = १०००० cm ४३७५०००० cm = ४३७५m १०००० cm2 १०० m2 = १ गुंठा ४३७५m2 x १ गुंठा ४३७५m2 = ? ___ १m रूपांतर : १. | १००m2 = १ गुंठा । २. | ४० गुंठे = १ एकर २.५ एकर = १ हेक्टर | ४. | ४००० m2 = १ एकर १०,००० m2 = १ हेक्टर ६. | ३३ ft. x ३३ ft. = १०८९।-(1 गुंठा) • काटकोन त्रिकोण + आयत यांची सर्वांची बेरीज करणे. ती बेरीजही नकाशाचे ड्रॉईंगमधील क्षेत्रफळ झाले. त्यावरून प्रत्यक्षात जमिनीवरील क्षेत्रफळ काढण्यास शिकुया. उदा. : नकाशाचे क्षेत्रफळ १७५ cm प्रमाण – १:५०० म्हणजेच : १cm = ५ मीटर = ४३.७५ गुंठे