पान:उर्जा व पर्यावरण.pdf/16

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३) ३ ते ४ विद्यार्थ्यांचा एक गट असे गट करावेत. (४) विद्यार्थ्यांनी सर्कीट बोर्डवर केलेली जोडणी शिक्षकांना दाखविल्याशिवाय लावून पाहू नये याची पूर्व सूचना विद्यार्थ्यांना द्यावी. उपक्रमांची निवड करणे :(१) आपल्या शाळेत/परिसरात वायरिंग असल्यास विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवावी. (२) आपल्या शाळेत /जवळच्या इमारतीमध्ये /जवळच्या दवाखान्यात हॉस्पिटल वायरिंग केलेली असल्यास दाखवावी. (३) खाली दिलेल्या सर्कीट डायग्रामचा गटाने सराव करून घ्या. जिना वायरिंग हॉस्पिटल वायरिंग (ML N Z] 230V AC 230V AC - N अपेक्षित कौशल्ये : (१) प्रात्यक्षिका नंतर वन वेवटू वे स्विच विद्यार्थ्यांना ओळखता आली पाहिजे. (२) जिना वायरिंग व हॉस्पिटल वायरिंगची जोडणी विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे. (३) जिना वायरिंग व हॉस्पिटल वायरिंग सर्कीटनुसार होणाऱ्या क्रिया विद्यार्थ्यांना सांगता आल्या पाहिजे. विशेष माहिती: (१) जिना वायरिंगमध्ये बल्ब, खाली व जिन्यावरून बंद चालू करता येतो. (२) हॉस्पिटल वायरिंगमध्ये एकूण तीन क्रिया होतात. (३) एकदा दोन्ही दिवे फुल लागतात. (४) एकदा दोन्ही दिवे डिम होतात. (५) एकदा एक दिवा बंद,दुसरा चालू असतो (बंद स्थितीत दोन्ही दिवे बंद) या प्रकारची वायरिंग विद्यार्थी स्वतःच्या घरी शिक्षकांच्या किंवा तज्ञांच्या मदतीने करू शकतात. टीप : स्विचचे प्रकार : स्विचचे प्रकार स्विचचे दोन प्रकार असतात. ML (१) वन वे स्विच म्हणजे स्विचनंतर एकच - 230VAC मार्ग असतो. (यास दोन पॉईंट असतात.) (२) टू वे स्विचनंतर दोन मार्ग असतात. (यास तीन पॉईंट असतात.) (१) वन वे स्विच (२) टू वे स्विच वन वे स्वीच पेक्षा टु वे स्वीच हा बाहेरून दिसण्यास थोडासा वेगळा असतो. | वन वे स्वीच टु वे स्वीच टु वे सेंटर ऑफ स्वीच १) एकच मार्ग असतो. १) दोन मार्ग असतात. १) दोन मार्ग असतात. २) बंद अवस्था असते. २) बंद अवस्था नसते. २) बंद अवस्था असते. ३) दोन टर्मिनल असतात. ३) तीन टर्मिनल असतात. ३) तीन टर्मिनल असतात. 230V,AC १५