पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक 3. లో గి नकले. ह्यासार्टी आतां मला जाण्यास अनुमोदन पावे हें बरें. सीता-(उद्विग्न आणि मोहित होऊन तमसेच्या गळयाप्त मिठी मारुन ह्मणते.) सखे तमसे, प्राणनाथ चालला किंगे? नमसा-वन्से जानकी, सावधहो. धीरधर. जाऊंदे गेलातर, आपणही त्या आयुष्मंत कुशलवांचे वाढविसाचे मंगलकार्य संपादायास भागीरथीच्या पायांजवळ जाऊंपल ऊठ, सीता-वाईतमसे, कृपाकरुन अंमळ थांब, ह्या प्रियजनार्षे पु न्हा दर्शन दुर्लभ आहे. ह्यासाठी क्षणभर आणखी पाहूंचे. राम०-असेो-ह्यासमयीं तर अश्वमेधकर्म संपादावंयास मला दुसरी धर्मपत्नी आहेच. सीता-(मनांत ह्म० ) ऑ-प्राणनाथा, ती कोण? राम०-(पूर्वेक्तवाक्य संपवितो.) ती सीतेची सुवर्णमयी प्रतिमी. सीना--(मनाप्त धीर देऊन डोळयांवाटें अश्रुकाढून ह्म९) कसा झालातरी माझा प्राणनाथ दयाळू खरा. पिरत्यौगातृळ माझ्या न्ट्दयात ज लम्नाशल्प सलत हति त अाज प्राणनाथानें काढून टाकले. हें केवढे आश्वर्य: राम०--तेथेतरी ह्याप्रकारेंच अश्रृंनी भरलेल्या दृष्टीचा व्यापार केला पाहिजे. सीता-तीधन्यच होय. जी प्राणनाथाम मानवली, आणि जी न्याच्या चित्तास विश्रांति देणारी झाली. असी इतकातरी माझ्याजीवास आधार मिळाला. तमसा-(किंचिन् स्नेहानें नेत्रांस पाणी आणून आणि मीतेला आलिंगून झ०) कायगे वत्से जानकी, एकून अशा. रीतीनें तूं ओपणाप्त धन्य झणून घेतेम काय?