पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


ද ? उत्तररामचरित्र नाटक. पटू. ५७ गेसखिलोभनुझाहालटिका ॥ ॥ ध्रुवपद. ॥ स्पर्शकरुनिमज, गेलिसकोटें ॥ लावृनिन्दृदयाचटका ॥गेसखिलेोभतुझा०॥१ न्जकोटेंमी,पाहूंआतां ॥ जातेयुगसमघटिका ॥ गेसखिलंभनुझाहा० ॥२॥ विरहाग्रीर्ने,अंतरिंजळतीं ॥ देवचनामूतघुटका ॥ गेसखिलीभतुझाहा० ॥ ३ ॥ मायानरतनु,रामतयाला ॥ दिधलामेहिंझटका ॥ गेसखिलीभतुझाहालटिका ॥ ४ ॥ सीना-अही प्राणनाथ, हें असे विपरीत भाषण काय वोलतां? वासंनी-रामदेवा, आतां कृपाकरावी. तुमच्या शेोकाची प राकाष्ठा झाली. माझ्यानें ऐकवत नाहीं, आतां कांहीं विवेक करा, आणि लोकोत्तर धेर्य धरुन तुझीच आपल्या अंत:करणाचे समाधान करुन ध्या. अहो माझी प्रियसखी जानकी आतां येथे कोठून येणारबरें? ही व्यर्थ भ्रांति आहे. राम०-खरेंच कायगे, ती नाही येथे? होही नसेल खरी. अस ती तर वासंतीच्या दृष्टीस पडतीनाका ? तर काय मला हैं स्वम पडलें ह्मणावे? पण मी झोपी गेली नाही. ह्या रामाला झोप कोठून येणार. मला वाटतें वहुतकरून तोच प्रियेचा वियोग अनेकवार मनांत आणल्याने पुन पुन्हा मला माहात पाडता. सीता-म्यांच कठिण त्दृदयेनें प्राणनाथास शीकांत घातलें! वासंनी-ह रामदेवा, इकडे पहा. سسسسسايټسسسسسسسس - سس-- प ऑव्या. येथेचपहारावणाचा ॥ रथ असे'कृष्णलोहाचा ॥ लादाचा.