पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/9

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


( ६ )

ह्याप्रमाणेच दक्षिणाप्रैज कमिटीतील सभासद ह्यांनी हा ग्रंथ मान्य करुन तें भूषण मिळविलें येणेकरुन लोकांस नवीन ग्रंथ करण्याविषयी उत्तेजन दिल्याप्रमाणे होऊन तद्वारा ते लोकोपकाराचे विभागी झाले आहेत.