पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/89

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

of o उत्तररामचरित्र नाटक, (इकडे मारचंद्र वासंतीस ह्मणती.) राम०-सखे, प्रलापकशाचे. सत्यच आहे. १लोक. विवाहामध्येंजी'सवलयकरेंम्यांचधरिला ॥ गमेस्वेच्छास्पर्शtअमृतमधुरंतोचपहिला ॥ सीना-प्राणनाथा आतां ही तोच तूं आहेस. राम०-(उत्तरार्ध ह्मणतो.) प्रियेचाहा पाणीमजअनुभवार्नेसमजला ॥ पुन्हाझालदेवैमुदूसुखकरप्राप्तमजला ॥ ५१ ॥ असेंझणून आपल्या हातानें सौतेचा हात धरतो.) & सीता-हायहाय, प्राणनाथाच्या स्पर्शानें मी मोहित झाल्यामुळे मजकडून मोठा प्रमाद झाला! राम०--अगेसखी वासंती, आनंदाच्या भरानें माझी सर्व इंदियें जड झाली आहेत. मी आनंदाच्या स्वाधीन झाली. मला पुरते समजत नाही. ह्यासार्टी तूं तरी हिला पुरंते पणों ओळख वरें. वासंतो-(मनांत ह्मणते.) कायकपाळ सांगावें, येथे कशाची सीता आणि कशाचा स्पर्श! ही सारी दुः खशोकांतली बडबड दिसते. . सीता-( इतक्यांत त्वरेनें आपला हात ओढून घेऊन पाठी माग सरते, ) राम०-हायहाय धिक्कार असो. हैं कसे झाले?

  • कंकणसाहेत. अमृतासारखा मधुरजी साहजिक स्पर्शन्यार्ने. I ह्रस्त,