पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\g er उत्तररामचरित्र नाटक. که ۵ یح به حم ح 4. राम०--अगे केपिष्टे निर्दये जानकी, जवळपास असल्या सा रखी वाटतेस, पण दिसत नाहस. मजमंदभाग्याची तुला दया येत नाहींकाय ? श्रलेोक. हाहदेतीन्दृदयफुटतैदेहमाझागळाला ॥ टेशून्यत्रिभुवनमलाअंतरात्माजळाला ॥ याआत्म्यानेंकितितरिसदादुः खभाराधरावे ॥ मोह्व्यापीफिरफिरुनम्यांकायआतांकरावें ॥ ४९ ॥ सीता-हायहाय, धिक्कार असो कर्मीला. पुन : प्राणनाथ मेो हग्रस्त झाला. - वासंनी-रामदेवा, सावधझे सावधहो. सीता-अगा हे आणप्रिया, तूं सकल जीव लोकांच्या मंगलास आधार असता तुझ्या अवताराचा मजमदभाग्यच्या कारणानें जीव जातोका राहती अशा प्रकारचा भयंकर परिणाम व्हावा काय ! हायहाय, जळे माझे जीवित. कायहो नष्टमी की, प्राणनाथाची अशी दशा डोळयांनी पाहर्त! ( असें ह्मणून मूर्छ पावते.) तमसा-वल्से जानकी, सावधद्देो२. अगे धीरधर. घाबरूंनकी. ऊळ आणि पुनः रामभद्दाला आपल्या हस्ताचा स्पर्शकर. हाच त्याच्या संजीवनाचा मुख्य उपाय आहे. वासंती-काय अजून रामदेव सावध होत नाही! हे प्रियसखी जानकी, तूं केठे आहेस? आतां लेकरये आणि आपल्या प्राणेश्वराला जीवदान दे. सीता-(व्वरेनें रामाच्या जवळ जाऊन त्याच्या त्दृदयास आ णि मस्तकास हस्तस्पर्श करिते.)