पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३. \} \g लाही अतिशयित दुःख तोभ होऊन माझे सदय थरयर कपिल. वासंती-(मनांत ह्मणते.) हा रामदेव तर फारच शेोकसंकटांत पडला. ह्यास्तव ह्याचे चित्त दुसरी कडे लावले पाहिजे. (उघडपणे झ०) महाराज, हे पंचवटीचे प्रदेश तुमच्या फारदिवसांचे ओळखीचे आहेत. ह्यांकडे पाहून ह्यासमयों अंतःकरणास कांहीं आनंद द्यावा. राम०-बरें आहे. तसेच करतीं. ( असें झणून उठतो आणि इकडे तिकडे फिरती. सोना-प्रियसखीनें प्राणनाथाच्या चित्तास समाधान होण्यासाठी जो उपाय ह्मणून योजलु तोच त्याच्या दु:खाग्रीस अधिक पेटविणारा आहे.हें तिच्या मनांत कसें आले नाहीं? आतां कायकाय दारववील कीण जाणे ! वासंती-(करुणाउक्त होऊन.) रामदेवा, है लतागृह पहिले काय ? श्रलेोक. * याकुंजांतचिवाटपाहतfतिचीहोतास,ती:गोमटी ॥ होतीऽहंसविलासदेखतउभीगोदावरीच्यातर्टी ॥ येतांखिननुलाविलीकृनितिच्याशंकामनीवाटली ॥ भीतीर्नेतुजहातजोडुनितिर्नेकेलाप्रणामांजली ॥ ४८ ॥ सीता-अगे वासंती, तूं फार कशेरमनाची आहेस. की, ह्या अशा त्दृदयभेद करणाच्या भाषणांनी माझ्या प्राणनाथा. ला आणि मजमंदभाग्येलाही पुनः पुन्हा दुःख देतेस. *लतागृहांत, fसीतेची. सुंदरी सीता. 'हंसक्रीडा. | सीतेच्या.