पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३. اما ها नमसा-सखी जानकी, तुझ्या करितां रामभद्रास जे दुःख हो ते ते तूं प्रत्यक्ष पाहत आहेसना? सीता-कायकरावें. पाहण्याचे कपाळी आलें खरें. राम०-(आपणाशी बोलतो.) अहो अयोध्या पुरवासी, देश वासी, जनहो, तुल्लास प्रार्थतों, श्रृलोक. स्थितिनिजगृहं' ल्यादेवीचीनुझांसनरुचली ॥ झणुनितूणवतूतीम्यांरानींस्यबूनर्नtशेोबली । परि परिचितांत्याव्यावस्तूनराहावतीर्शधरा łł ह्मणुनिरडतौहामीयेथेक्षमाजेनहोकरा ॥ ४३ ॥ तमसा-शोकसागरास अतिगंभीर भरती आली ! वासंतो-रामा, जी गोष्ट होऊन गेली तिजविषयी आतांधेर्यच धरले पाहिजे. राम०-सखे, धेर्य धरार्वे ह्मणून सांगायास नको. घेर्यच आहे. पहा. श्लोक, त्यादेवीनेशून्यह्मलोकझाला ॥ बारावर्षलोटलॉकतयाला ॥ प्रायातीचेंजाइलेंनष्टनाम ॥ हिअद्यापीहिजीवंतराम ॥ ४४ ॥ सीता-प्राणनाथाच्या ह्या वचनांनी मी शोभित झाले. तमसा-अगे वेडे मुली, त्याच्या वचनांनी शोभित झाले ह्मण तेस काय? पण असें नव्हे, * जानकीची, fशाकनाह केला. # ओळखीच्या. १धेर्यास. lरहित.