पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Vo 9 उत्तररामचरित्र नाटक, राम०-हेप्राणप्रिये जानकी, आतां तूं कोठे आहेस? सीता-हायहाय, प्राणनाथ ही गळा मोकळा करुन रहूं लाग ला की! तमसा-वत्से, असँच केले पाहिजे. जे दुःखित आहेत त्यांनी रडूनच दुःखै घालवावी. दुसरा उपाय नाही. ह्यटले आहे. आर्यो, जळतुंबतां'तडार्गी फोडावालागतेोजसापाट ॥ fशेोकक्षेोभीरोदन त्दृदयस्थेर्यानसेदुजीवाट ॥ ३९ ॥ विशेर्षे करुन रामभद्रास तर ही जीवलेोकस्थिति कष्टप्रदच आहे. पहा, साकया. पाळावेंविश्वार्तविधिनें स्वस्थकरुनिचित्तातें ॥ श्रियाशेोकजीवर्तिसुकवी# उष्णजसाकुसुमातें ॥ ४० ॥ आपणकरुनित्यागविलापहि करणे अवघडज्याला ॥ सांपडलाअवकाशतयाला रोदनलाभविझाला ॥ ४१ ॥ राम०-काय दुः ख हैं कितीसेसिार्वेतरीं. ३लोक. त्दृदयउलतेंशोकंमाझेनव्हे$द्विविधातरी ॥ विकलकरितेमूर्छौकायानजीवितसंहरी ॥ अंतुनितनुशोभाजी"ज्वाळानभस्मकरीतसे ॥ **विधिजरिकरीfी मर्मेट्रेिदानजीवहरीतसे ॥ ४२ ॥ सीता--होय असेंच आहे खरें. 'तळयांत. fशेोकातिशयों #ग्रीष्मकाळ. १दुभंग. शरीरास.

  • शेोकाग्नीची, **देव, fी मर्मछेद.