पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/81

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


७२ उत्तररामचरित्र नाटकं, उदरीगर्भाचेओझेंभरी ॥ तीब्री'कांतारीं ॥ विजनी नेउनल्यजिलीकैशी॥एकाएर्कनिजविश्रामा॥किति० ॥ १ ॥ प्राणाहुनियांईीजीयितुजला ॥ fमीकलिलैतिजला ॥ प्रेमातिजविषयीकेरेंगेला ॥ उरनाहीं#भिजला ॥ वचनीराहुनिकाममनांतिलपुरवीऐशान्यजिलीरामा ॥कि०॥२॥ अबलेवीस्यागतिहोइलकेशी ॥ स्मृतिनार्हऐशी ॥ व्याघ्राच्यावदनीगाईजेशी ॥ त्यजिलीन्वांतेशी ॥ प्रभुर्नूतुजलाकायह्मणार्वे,॥ इछिसितैशाकरिशीकामाकि०॥३॥ सीता-सखी वासंती, तूं आह्मां उभयतांची सली असून असें काय बोलतेस? माझाप्राणनाथ तसा नाही. तो सर्वस प्रिय आहे. तुलातर विशेषे करुन प्रिय असावा. वासंतो-(मनांत खेद करुन.) हरहर काय देवगती ही! १लेोक. तूजीवतूंदृदयदूंमजलाविसांवा ॥ तूंचंद्रिकांचनयनाशरिरा'सुधावा ॥ मोहजिलावदुनियापरिगुंतवावें ॥ तीतेंच-हायतुजकायपुढेवदार्वे ॥ ३६ ॥ (असेंबलून मूछपावते.) - राम०-(मनांत ह्म०) पुढे बोलणें सेोडणे आणि मोह पावणे ह्या दोन्ही गोष्टी स्नेहास योग्यचं आहेत. ( उघडपणे ) सखे सावधहो सावधहो. वासंनीो-(सावध होऊन,) तरमग अशी अयोग्य गोष्ट आपण कां केली बरें? 'वनांत, सोडिले. जत्रूनीनाभिजला

  • अमूत,