पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अॅक है ve? मधुरतरकरावाशब्दयेथे'शकुंर्ती ॥ फिरुनिसहजआलारामर्कीयावनांर्ती ॥ ३१ ॥ राम०-सखि वासंती,ये आपण येथे बसू. वासंती--(बसल्यावर डोळ्यांस पाणी आणून झ०) महाराज, कुमारलक्ष्मण खुशाल आहे कॅ? राम०-(न ऐकिलेसें करुन बोलतो. श्लेोक, तृणजलवनधान्येंदेउनीअंजलीनें ॥ fमृगतरुशकुनीजेपीशिलेमैथिलीनें ॥ निरर्बुनिचतयांतेंहीयकांहीं#विकार ॥ इवसमन्दृदयालास्पष्टहाभदणार ॥ ३४ ॥ वासंतीो-महाराज, मी विचारतें हैं अगोदर सांगा,र्क, कुमार लक्ष्मण खुशाल अहिना ? राम०-(आपल्या मनांत ह्म० ) हिनें मला महाराज असें उपरोधिक संबोधन दिले, आणि लक्ष्मणाचा कुशलप्रश्वन करतांना हिचागळा दाटून आला, नेत्रांस अश्न आले ह्यावरुन मला वाटतें सीतैचा वृत्तांत हिला समजला आहे. असो. (उघडपणें.) होहो कुमार लक्ष्मण खुशाल आहे. ( रडू लागतो.) वासंती-बा रामा, तूं असा कशेर दृदयाचा कतारे झालास? पटू. ॥ ३५ ॥ किर्तिरेअसशीतूंनछुररामा ॥ नवमेवरयामा ॥ धृ० ॥ कुसुमाहुनिहीजीअतिसकुमारी ॥ मिथिलेशकुमारी॥ *पत्यांनी. fपशु वृक्ष पक्षी, तृणजळ वनधान्ये यत्रिीं पीशिले. #दवसमविकार, ? जनककन्या सीता.