पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


अंक"१. ६९ सोडूनजातनव्हतेमृगयारथलातें ॥ २८ ॥ राम०-हॅस्थळ माझ्यार्ने पाहवत नाही. ( असै झणून रुदन क रीत दुसरीकडे जाऊन बसती.) सीता-( वसंतीस उद्देशून मनांत झ०) सखी वासंतीनें काय केलें हैं? प्राणनाथाला आणि मला हेंस्थळ दाखवून अधिक शोकांत घातले. हायहाय धिक्कार असो. पहा, तीच प्राणनाथ; तेंच पंचवटीवन; तीच पंचवटी; तीच वासंती तेच ओळखीचे गोदावरीच्या कांठचे प्रदेश; तेच पुत्रा प्रमाणें मानलेले पशु, पती आणि वृक्ष, आणि तीच मी; असें असतां मज मंदभाग्येला हैं सर्व दिसत असून नाही सारखें झालैंना? तस्मातू जीव लोकाची दशा अशीघ विलक्षण आहे. तमसा-सखे जानकी, ह्यासमयी रामभद्राची कशी अवस्था झा ली आहे ती तूं पाहत नाहीस काय? १लोक. * कुवलयदलस्निग्धेअंगैकरीfनयनोन्सवा ॥ सततजरिहा# पाहॅआलातथापिगमेनवा ॥ $विकळदिसतीयार्चीअंगेंपहॉकृशपांढरीं ॥ कठिणपडतेंजाणायार्चllरुचेनयनातरी ॥ २९ ॥ आर्यो, कुवलयपत्रस्निग्धे अंगेंदेणारfतोषनयनातें ॥ जरिपाहिलानिरंतर तरिवाटेजेोनवीनचिमनातें ॥ ३० ॥ 'कमलपत्रासारखों मृदु. fनेत्रास आनंद. पाहण्यांत आला.

  • म्लान. ||आवडे, * संतोष.