पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ उत्तररामचरित्र नाटक, छत्रापरी' पुष्करपत्रहीधरी ॥ स्नेहेंप्रियेचा श्रमखदतोहरी ॥ २१ ॥ लीलेनैंड़पडुनि अब्जनालखंडे ॥ दंतांनीचघळुनिकढितोऽस्वतुंडें ॥ भक्षाया|कवळतिलाकरोनिदेती ॥ fकांतेचेमनरमवीकर्सेपहाती ॥ २२ ॥ सीता-बाई तमसे, हा तर अशा योग्यतेचा झाला. परंतु ते कुश लव इतक्या दिवसांत कसे झाले असतील कोण जाण. तमसा-जसा हा झाला तसेच तेही झाले असतील. सीता-मी केवढीगे मंदभाग्या ही! मी केवळ पतिविरहाचेच दुःख भेगिर्ते असें नाहीं. पुत्रविरहाचेही दुःख भोगितें. तमसा-बाई वन्से, भवितव्यच असें. देवा पुढे केोणाचा उपाय चालत नाही. सीता-कायतरी देवाची गति विलक्षण ही! मी पुत्र प्रसवून व्यर्थ. कांतर पहा. विरळ केोमळ आणि धवळ असे दंत, गेजिरवाणे गाल, मंद मनोह्र हास्य, कुरुळ आणि कांली अशीं लहान लहान झुलर्षे, इतक्यांनी शेोभणारीं अशी माझ्या त्या पुत्रांचाँ मुखकमळे माझ्या प्राणपतीनें चूंबिली नाहीत. पटू २३. प्रसवुनिम्यांकायकेलें ॥ कीसारेंव्यर्थगेलें ॥ श्रु० ॥ नार्हपुत्रावणपुत्राचें ॥ नाहीसुखहीबारशाचें ॥ प्राणनार्थेमूखत्यांचे ॥ नाहीडोळांपहिले ॥ अस० ॥ १ ॥ * कमलपत्र. fश्रमदुः ख. * कमळाच्या देंठाचे तुकडे. ? आपल्यातोंडानें । आस. * ब्रियेचे.