पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/70

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३. ६१ १लोक. स्पर्शहामजगमेपहिलागे ॥ जेोउरासमूदुशीतललागे ॥ जीवऊनिमजमेोहकरीती ॥ लागतांत्दृदयतापह्रीती ॥ १३ ॥ 总 आर्यो. संतापॅजीमूर्छ आलीतत्काळघालवूनितिला ॥ हाआर्नर्देदेतो जडतापुनरपितशीचमन्मतिला ॥ १५ ॥ सीता-{भयार्ने कंपित होऊन त्दृदयावरचा हातकाढून झणते.) झाले इतकेंच ह्यासमयी मला पुष्कळ आहे. राम०--(बसला राहून.) काय ! ती दयाळू सीतादेवीच मा झ्या जवळ आली काय? तीना-तुयहायु, आतां प्राणनाथ मला तोई लागेल. कर्ते करावें बरं? राम०-असी, पाहतीं बरें आलोर्की कायती, सीता-बाई तमसे, आपण अंमळ एकीकडे व्हावें हैं बरं. कदाचितू प्राणनाथार्ने मला पाहिले तर त्याच्या आज्ञेवांचून मी जवळ आलें इतक्यावरुन ती मजवर फारच कोप करील. तमसा-अगे वन्से जानकी, भागीरथीच्या वरप्रसार्देकरुन वनदेवतांसहीतूं अदृश्य आहेस. भितेस कां? सीता--होय, असें आहेखरें, मला स्मरण नवते. राम०-हे प्रियसखी जानकी, हे प्राणप्रिये जानकी, مخينه सीता--(आपणासी बोलते, ) हे प्राणनाथा, आज पर्यंत जो "हस्तस्पर्श,