पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ ० उत्तररामचरित्र नाटक. अस्ताब्यस्तपणें धरणीवर पडला की? बाई तमसे, धांव धांव, माझ्या प्राणप्रियाला संभाळ. पहा ती निश्रेष्ट पडला. त्याला वांचीव वांचीव, ( असें बोलून तिच्या पायांपडते, ) तमसा-सखे, तुजवांचून मी काय करूं? आर्यो. गेकल्याणीजानकि तुजकंचुनिकोणवांचविलयाला ॥ स्पर्शतुझ्याहस्ताचा प्रिय,नेइलतोचतापविलयाला ॥ ११ ॥ सीता-बरें आतां जें होणार तें होऊ. तूं ह्मणतेस तसैकां होईना, ( असें हाणून त्वरेनें रामाला स्पर्श करावयास जाते. ) ( इतक्यांत भूमीवर पडलेला आणि डीलयांस पाणी आणून सीतेनें त्दृदयास स्पर्श केल्यामुळे आल्हाद पावलेला असा रामचंद्र येती,) सीता-(किंचित् हर्ष पावून मनांत झ०) ह्या त्रैलोक्यनाथा च्या देहांत परतून जीवित आले असे वाटते. राम०--(स्पर्शसुखाचा अनुभव घेऊन.) अहाहा, काय चम त्कार झाला हो! - १लेोक भासेमलारसचिर्चदनपल्लवांचा | *कीकाढिलापिळुनिfचंद्रकरांकुरांचा ॥ ह्यसौख्यदायक अहान्दृदयासं★साचा ॥ केलाविलेपसुमहोषधिच्यारसाचा ॥ १२ ॥ 'किंवा, fचंद किरण रुप अमृतांकुरांचा. + आश्रर्य. १ खरा, | लेपन,