पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/68

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ३. “ኣዴ काळच्या चंद्रमंडलासारखा पांडुरवर्ण आणि केवळ ऊशूव दुर्बळ झाला आहे. ह्याच्या आकारावरुन आण सौम्य गंभीर वर्तनावरुन मात्र हा ओळखतां येतो. हाच माझा प्राणनाथ खरा. ह्याची अशी अवस्था पाहून मला मूर्छ येते. बाई तमसे मला संभालून धर. ( असें ह्मणून तमसेच्या गळयास मिठी घालूनमुछ पावते.) तमसा-(सीतेला सांभाळून धरुन झ०) वन्से, सावधहो, सावधह, ( पडयापलीकडू पूनुः शक्तः होते ह्या पचवटाच्या दशनान मला अस १लेोक, जेदुःखाग्रीअंतरीगुप्तहोता ॥ तीमीठयार्नेपेटधणारआतां ॥ वाटेत्याचाधूमहा'मोहभारी ॥ पूर्वीमार्तव्यापितोदुःखकारी ॥ १० ॥ तमसा-(मनांत हु९) हँ, पूर्वी लेोपामुद्रा वभागीरथीह्यांनी जें भविष्य केलें तें हॅच. सीता-( सावध होऊन ) हायहाय, हैं कसे भाषण निघालें ? (पुनः पडयांतून शब्द होते.) हे प्रियसखी, हे दंडकारण्यांत सुखदेणारी, हे जनकराजतनये. (असें हाणून राम मूर्छित होतो.) सीता-हायहाय, धिक्कार असी, ह्या मजदुर्भाग्येच्या उद्देशानें हा प्राणप्रिय नेत्रकमळे मिटून मूर्छित झाला की:-हायहाय कायकरावे? हा श्वासेोश्वास टाकीत निश्रेष्ट होऊन

  • मेोहहाच दुःखात्रीचा धूम.

..) हीतें.