पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/61

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


उत्तररामचरित्र नाटक, SAMeeMAMAMMAMAAAASASASS अंक ३. स्थल, पंचवटीवन. प्रात्रे. तमसा. • • • • • • ● 德 鹤 鲁 德 $ सतेचीसखी. मुंRरl. • • • • • • • • • • • • लेोपामुद्देचीसखी सीता. • • • • • • • • • • • • रामाची स्री. रामचंइ. . . . . . . . . . . . अयोध्याधीश. वासंती . . . . . . . . . . . . वनदेवता. ( तदनंतर तमसा आणि मुरला ह्या दोन नद्या स्रीरुप ध रुन येतात.) तमसा-सखि मुरले,तूं फार गडबडीनें कोणीकडे चाललीस? मुरला-बाई तुमसे अगस्त्यमुनीची पत्नी लेषामुदाहिनें मला गोदावरी नदीकडे निरोप सांगावयास पाठविले आहे. ती ह्मणाली, गोदावरीला सांग की, रामभद्रार्ने सीतेचा त्याग केल्यापासून त्याची काय अवस्था झाली आहे, हें तूं जाएतच आहेस.