पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


५० उत्तररामचरित्र नाटक, तीहीपंचवटीप्रियविणकसापाहीलं'हाँपावना॥ किंवाआजतिचीकसानकरितांजाईल#संभावना ॥ ३० ॥ ( इतक्यांत शंबूकयेती.) शंबूक-रामदेवाचा जय असे. हे रामदेवा, तुझी जवळ आलां आहां हैं माझ्या मुखार्ने ऐकून भगवानू अगस्त्य मुनि तुझांस झणत आहे की, एकवेळ दर्शन देऊन जावें. आपण विमनांतून उरतांच आपणास १अक्षवण करण्याची सिद्धता करुन वत्सला लोपामुद्दा वाट पाहत बसलीआहे. आणि शिष्य मंडळीही आपल्या दर्शनाची इच्छा धरुन मार्गप्रतीक्षा करीत आहे. आपण आलां असतां आपला खेळंबा करणार नाही. लौकरच निरोप देऊं. तुमचे पुष्पक विमानही वेगवंत आहे. आह्मांस दर्शन देऊन मग विमनांत बसून स्वदेशास गेलांतरी अश्वमध यज्ञाच्या समयास जाऊन पोहचाल. राम०-बरें आहे. भगवान् अगस्त्य मुनि आज्ञा करतात तसें केले पाहिजे, शंबूक-तर मग विमान तिकडे चालवावें, राम०-हे भगवति पंचवटिके, गुरुजनांची आज्ञा मोडतां येत नाही, ह्मणून हा राम तुझे उल्लंघन करून तिकडे जातो, ह्याची क्षणभर क्षमाकर. शबूक-देवा पहा पहा ह्या वनांतील चमत्कार, 'हाराम, पवित्र, सन्कार, मंगलार्ती, |ममताळू. $