पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक २. ३७ पुराणमुनि, आणि मोठमेठेि ऋषि ब्रह्मज्ञान प्राप्तयर्थ ज्याची उपासना करतात, त्याला सोडून त्वांइतकें लांब येण्याचा श्रम कशासाठी घेतलाबरे? आत्रेयी-काय करावें बाई, तेथे आमच्या अध्ययनास मोठी अडचण प्राप्त झाली झणून इतक्या लांबचा प्रवास करण प्राप्त झाल, वनदे०-अशी कोणती अडचण आलीबरें? आत्रेयी-कोणी एके देवतेनें, सर्व प्रकारांनी अद्भुत आणि नुकर्तेच ज्यांचे स्तनपान सुटलें अशावयाची दोन मुलें न्या वाल्मीकिमुनीला आणून दिली.ती केवळकपीच्याच नाही, पणु सबसूचर्भूताच्या अतःकरणात लह उसल कर णारा अशाआहत. वनदे०-त्यांचींनांवें ठाऊक आहेत काय? आत्रेयी-त्याच देवतेर्ने त्यांची कुश आणिंलव ही नांवें सांगून त्यांचा प्रभाव ही सांगितला. वनदे०-त्यांचा कोणत्या प्रकारचा प्रभाव सांगितलाबरे? आत्रेयी-त्यांस सरहस्य लुंभकार्वे जम्मतः सिद्ध आहेत ह्मणू न सांगितले. वनदे०--हा मोठाच चमत्कार, आत्रेयी-ते दोन्ही मुलगे वाल्मीकिऋषीनै स्वतां दाईपणा क रुन पोषिले, आणि रक्षिले. त्यांचे चेोलकर्म केल्यावर वेदत्रयीवर्जुन शुत्वान्त्रशान्त्रविर्यंत निपुण केले. पुढे त्यांस अकरावें वर्ष लागले. तेव्हां आपण गुरु होऊन क्षत्रियांच्याविधीप्रमाणे त्यांची उपनयनें केली. आणिवेदत्रयीचे अध्ययन त्यांजकडून करविले. त्या मुलांची बुद्धि आणि