पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/41

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ उत्तररामचरित्र नाटक. लवणराक्षसेंत्रासदीधले ॥ ह्मणुनिनूजहेशरणपातले ॥ ७९ ॥ राम०-काय, अद्यापि पूथ्वीवर राक्षसांचा त्रास अंहेि? असो, न्या दुरात्म्या कुंभीनसी 'पुत्राचा निःपात करण्यास शचुम्नाला पाठविर्ती, ( कितीएक पावले पुढे जाऊन पुन्हा माघारा येतो. ) हेप्राणसखी जानकी, आतांतुझी कशी गतिहीईल नकळे. हेभगवति वसुंधरे हीबिचारी तुझीकन्या जानकी हिजकडपहा. आयो. विश्वभरे क्षमेया जानकिलारक्षनिरविलीतुजला ॥ कन्यातुझीचआहे बोलायाहॅनसेचिलाजमला ॥ ८० ॥ आयो. जनकरघुकुलांचे"हें मंगलर्कीवंशधन्यहाँकेला ॥ तूंप्रसवलीसहिजला "पुण्यमस्त्रीं"देविपुंण्यशीलेला ॥ ८१ ॥ ( असॆ बीलून राम निषून जाती, ) सीता-(प्रथम झर्पित असतां बोलते. ) हेसोम्या,हेप्राणप्रिया, कीरँशति ? ( अकस्मात् उडून बसते, ) इत्यह्नाय दृष्टः स्वामानें मला भ्रांतीत पाडलें, आणि "उगीच मी प्राणप्रेियाला हाकामारिर्त! ( सावध होऊन इकडे तिकडे पाहते.) हाय हाय, मी निजले असतां मला एकटीला टाकून माझाप्राणनाथ निघून गेला काय? यासमर्य हैं असें कसै झाले? असे, आतां तो माझे दृष्टीस पडला झणजे मी त्यावर रुसेन. (मनांत 'लवणासुराचा. fहेपृथ्वी. हेमृथ्वी माते. * स्वाधीनकेली. |सीतारूप. * यज्ञांत. ** पवित्र जानकीला.