पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १. ९३ बाहुनुझाचंद्रकर'साविगमोचंद्रकांतमणिहार ॥ ४९ ॥ राम०-(सीतेचाबाहू आपल्याकंठावर ठेवून अतिशयित आ नंद पावून ह्मणतो.) प्रिये, मला असें हैं काय होतें बरें. • ३लाक, कळेनाहंमार्तसकळसुखर्कीदुःखचिअसे ॥ असेनिशकिंवामद,विषचढे,मोहचिवसे॥ तुझ्यास्पर्शीस्पर्शविकलकरितीइंद्रिय?गणा ॥ विकारllप्राणांतेंभ्रमहिआणिदेई"स्थिरपणा ॥ ५० ॥ सीता-(हास्य करुन ह्मणते.) तुमची कृपा आणि प्रति म जवर पूर्ण आहे, त्याचे हैं लक्षण. दुसरें काही नाही. राम०-प्राणसंखे, कितीगे तुझें मधुरभाषण हैं! श्लेोक, "म्लानासजीवाँकुसुमासंफुलीवणारीं ॥ सर्वेदेयांससुखवूनहिमोहणारीं ॥ ऐसीनुझाँसुवचनें#कमलायताक्षी ॥ कर्णासगीडगमतीमनयाससाक्षी ॥ ५१ ॥ सीता-अहो प्रियंवद, या, आतां आपण शयन करूं. (शय नार्थ कांहीं साधन इकडे तिकडे पाहते. ) रमि०-दुसरें सीधावयास कशास पाहिजे?

  • चंद्रकिरणांनी स्रवृणारा चद्रकांतमण्याचा हारच वाटो. fमदचढला की विषचढलें. #व्यापारहीन. इंदियसमुदायास lन्दृदयास विलक्षणविकार झालातो. देहभान.“म्लान,सुकलें fजीर्वरुपृथ्ष, कमलपत्राक्षी,