पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ққ ७तरराभपारत्र नाटक. राम०--फार चांगले आहे--वन्सा लक्ष्मणा. लक्ष्मण-हा मी जवळच आहं. काय आज्ञा? राम०-अरे, जानकीस डोहळा झाला असतां ती तत्काळ पुरवावा अर्शों गुरुजनांची नुकतीच आज्ञा झाली आहे, तर जानकीस सांप्रत *वनविहाराचा डोहळा झाला आहे, तो पुरविला पाहिजे. ह्यासार्टी fअस्खलित चालणारा आणि ज्यांत बसले असतां सुख होईल असा एक रथ सिद्ध करुन लोकर घेऊन ये. लक्ष्मण-आज्ञा महाराज. हा आणलारथ ह्मणा. ( असें ह्म शून निघून जाती, ) सोता-प्राणनाथ, आपणही तिकडे चलावें. राम० - अगे कठिणन्दृदये जानकी, हें कृायमला सांगावें लागर्ते? आल्याशिवाय माझ्यार्ने राहवेल असें तुला वाटतें कायगे? सीता-तर मग माझें फारच श्रेिय होईल. राम०-हे प्राणसखी जानकी, लक्ष्मण रथ आणी तोपर्यंत दोन घटका आपण खिडकीपार्श वाच्यावर बसूं. सीता-होहो अर्सेच करावें. चित्रे पाहण्याच्या परिश्रमामुळे झोपेनें मला फार घेरले आहे. राम०-तर मग ये आणि माझ्या मांडीवर उसें ठेवून अमळ स्वस्थ झीप घे. अथवा. आयो. घार्लॉगळयांतमाझ्या सखिहाश्रमधर्मबिंदुयुतगार ॥

  • वनक्रीडेचा. fअडखळल्यावांचून. *श्रमधर्मीच्या बिंदूंनी युक्त, अतएक्मार अंड असा तुझाबाहू.