पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/30

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १. * 勢 आहे, व जेो सामथ्र्यवेभवानें मात्र शोभणारा, आणि जे मुहूर्तमात्र मूर्छित झाल्यामुळे त्वां रुदन करीत सांवरुन धरिला असा हा प्राणनाथ येथे काढला आहे. असे दिसते. लक्ष्मण-सांगतेंौ ऐक. श्लोक. तोहाआहे'कुसुमित'गिरीमाल्यवान्नामज्याला ॥ ज्याच्याश्रुिर्गीससतवसतेनूतनामेिघमाला ॥ राम०-(हैं ऐकून झ०) वेन्साआतांविरमनपुढेपाहवे,तीचlयोग ॥ आलावाटेफिरुनिमजतीजानकीचांवियोग ॥ ४८ ॥ लक्ष्मण-ह्यापुढे आपली, तशीच मोठमेोटया वानरांची आणि राक्षसांबी-आश्वर्यकारक अर्श कर्म पुष्कळ पहावयाजेोगों आहेत. परंतू ही जानकी पाहतां पाहतां थकली आहे, ह्यास्तव मी विनंती करिती की, आज आतां पाहणें पुरे करावे. सीता-प्राणनाथा, ह्या चित्रदर्शनार्ने मला एक डोहळा झाला आहे. ह्यासाठी माझी एक प्रार्थना आपणास आहे. राम०-सखे, प्रार्थना असें कां ह्मणतेस. कायती आज्ञा कर ह्मणजे झाले. सीता-असें कसै होईल, म्यां आपणास प्रार्थनाच करावी. ती हीच की, गंभीर आणि रमणीय अशा वनरार्जीत जाऊन पुन्हा विहार करावा, आणि भागीरथीच्या पवित्र शीतळ उरकांत स्नानें करावी असे मला वाटतें. 'फुलझाडांनी युक्त पर्वत.fशिखरावरः *मेघसमूह. *थांब. प्रसंग. *वृक्षयुक्त अरण्यांत.