पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

፵ 8 उत्तररामचरित्र नाटक. कुटिल'कुंतलशीभतीमस्तकीचे ॥ कळयाकुंदाच्यातसेदंतजीचे ॥ मुग्धहंसणेंपाहणेंबळपणचें ॥ २८ ॥ लाजवीजीस्वप्रभेौचंद्रिकेतें ॥ दाखवीजीर्तेसहज#विभ्रमातें ॥ अशापाहोनी*मधुरअवयवांतें ॥ मनोमातामानितीनॆतुकार्ते ॥ २९ ॥ लक्ष्मण-ही मंथरादासी पहिली काय ? राम०-(उत्तर न करितां दुसरीकडे दृष्टि नेऊन झ०) अगे जानकी, हें पहा. आयी. जोशृंगवेरगनरी हिंगणतरुतोचहामलागमती ॥ जेथेनिषादपतिशीं स्निग्धाशींजाहलासमागमती॥ ३० लक्ष्मण०-( हांसून मनांत ह्म० ) कायहो मध्यममाताकैकेयी हिचीगोष्ट रामानें अगर्दीच गाळली! सीता०-प्राणनाथा, तुझी ह्याचठिकाणी जटा वळल्या, नाही बरें? लक्ष्म०-शिवशिव काय सांगावें ! लोक, . टाकूनपुत्रावरिराज्यसारें ॥ "जे"वृद्धइक्ष्वाकुनसद्विचारें ॥ तेघेतलेंबाळपणींचरामें ॥ अरण्यवासtव्रतपूर्णकार्मे ॥ ३१ ॥ *केश. fचांदण्यातें, #साहजिकलीलेर्त. 'मनोहूर. lस्नेहयुंक्त, * जें ब्रत. "इक्ष्वाकु कुलांतील वृद्ध राजांनी, fाँ नियम.