Jump to content

पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १. $3. सीता-लक्ष्मण भावेोजी, आणि ही चवथी कीणहो? लक्ष्म०-(लजित होऊन किंचितू हास्यकरुन मनांत झणतो.) काय ही जानकी, ऊर्मिलेविषयी मला विचारते. असी, आतां दुसरें कांही दाखवितो. (उघडपणें.) हे जानकी, तै कशाला पाहिजे. पुढे पहावयाचे तें पहा. हा भगवानू भार्गव परशुराम पहिला ? सीता-(अंगसंकोच करुन.) ह्याला पाहून मला भय वाटतें. राम-हॆ ऋषे तुला नमस्कार असी, लक्ष्मण-हे जानकी, हाच भार्गवराम आमच्या रामचंद्रानें (इत कें अर्धे बोलतांच.) राम०-(तिरस्कार करुन.) अरे तॆ अले, अजून पुष्कल पहावयाचे आहे. पुढे दाखीव. सीता-(श्रीतीनें बहुमानपूर्वक रामाकडे पाहून झ०) प्राणना था, ह्या विनयगुणानें तुझी फारच शोभतां! लक्ष्मण-आतां हे आपण अयेोध्येस आली, पहा. राम-(डेलयांस पाणी आणून) हाय हाय,ते दिवस वारंवार अाठवतात. साकी. असतांतिातअझीर्जेनूतनदारपरिग्रहकेले ॥ चैितिति$मातासततअझंiतेश्विसआमुचेगेले ॥ २७ ॥ (मनांत.) ही जानकीही त्यावेळेस. डिया. कायवएँलावण्यजानकीचे ॥ 'लक्ष्मणस्रो, fदशरथराजा, विवाह, कोसल्याकि. iते आर्नदाचै.