पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/172

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ७. ? શણ समजले. लवणासुराचा वध करुन मधुरेश्वर रेभ्रम आला. त्याच्या सैन्याचा हा गलवला. लक्ष्मण- कल्याणें होऊं लागली झणजे चीहींकडून होतात. राम०-ह्या सर्वच मी अनुभव घेत असतां ही मला अश्न खुर वाटव नाही. अथवा, अभ्युदयाचा स्वभावच असा के काय न कळ. वाल्मीकि-हे रामभद्रा, तुझें आणखी प्रिय म्यां काय करारें तें, सांग, राम०-याहून आणखी प्रिय करावयाचे उरले आहे काय? थापि आपण ह्मणतां स्या पक्षी असें असेो.

  • लेोक. 'मंगल्यासुमनोहरात्रिजगतागंगेपरीसर्वथा ॥ पापापासुन$रक्षितीवितरती"श्रेयांसजीहीकथा ॥ तीतेंसंतसदाधरोतन्दृदयींजीपक्कबुद्धीकवी ॥ त्याचीवाणिसुधानवीबुधसराघेवीततीचीचवी ॥ २१ ॥

(मग सर्व निघून जातात.) गर्भनामक सातवा अंक, समाप्त. उत्तर रामचरित्र नाटक समाप्त झाले. मंगलप्रदा. fजगम्रयाला. *सर्वप्रकारें. रक्षणारी. देणारी. *कल्याणें.