पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ७. Yoላክ मानस मोहग्रंथेि सर्व साधारणच आहे. हा संसारतंतु केवल अंतश्नर उपाधि होय. हा प्राणिमात्राप्त हुःखरि... § লান रहावयाचा नाही. गंगा-वत्से जानकी, हे देवि वसुंधरे, सावधहो,२. अमळ स्वस्थ हों. ... प्रथ्वी०-(सावध होऊन,) अहो भागीरथी बाई,मी ह्या सीतेला प्रसवले असतां हिची अशी अवस्था पाहून स्वस्थ केशी होईन. पहा हेिजवर कसे प्रसंग आले ते. आर्यो, चिरकालवासदुर्घट पहिलाराक्षसजनामधेघडला ॥ केवळदुःश्राव्यचिते हिजवरदूसराप्रसंगजेोपडला ॥ ४ ॥ गंगा-खरेंचगे बाई, पण असें अहेि. आर्यो. दूर्दैवदुर्विपाक यायार्जन्मजैठभेरांह ॥ त्याचाहातधराया सृष्टीतसमर्थकोणहोआहे ॥ ५ ॥ पृथ्वी-भागीरथी वाई, नुसी ?ीकच बोलली. पण रामभद्राला असे करणे योग्य होतें काय ? पहा बरे. आार्यौ. वालपर्णीजेोपाणी धरिलास्वकरेंनतोमनीआणी ॥ नजनर्कनमीनवन्ही नकुलंनतूनीनआपूलीवाणी ॥ ९ ॥ सीता-हायहाय, ह्यांनी प्राणनाथाचे स्मरण मला करुन रिले. हा प्राणनाथा, तूं कोठे आहेम? पृथ्वी-बेडेमूली, आतांगे कशाचा ती तुझा प्राणनाय? 3 а