पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक ७. }* } सूत्रधार-- आर्या. भदेवीचकन्या जीरामेंटार्किलीअरण्यांत ॥ तीप्रसवाच्याद्दुःखे देहालाटाकतेप्रवाहांत ॥२॥ (असे वोलन सूत्रधार निषून जानी.) राम०-हे देवी जानकी, क्षणभर अवकाश कर, लक्ष्मण- महाराज, हैं नाटक चालले आं:, खरें नई. राम०-हे देवी दंडकारण्यांत मुख दणारे प्राणसखे, ह्यनिर्दय रामाच्यामुळे दूर्दवाचा घाला तूजवर पडला ना ? लक्ष्मण-- महाराज, हें काय बालतां? ह्या नाटकांत काय काय होतें तें पदा अगोदर. राम०--तत्सा हा वज न्दृदय राम त्यादी गोष्टीस सिद्वन आहे. (इनक्यांन एकेक मूल मडीवर घेतलेल्या पृथ्वी आणि गंगा ह्या गीतेला घेऊन येतात.) राम०-वत्सा लक्ष्मणा, असंभावित आणि अमर्याद शोकांत मी पडली असे वाटते. तर आनां तूं मल मंभाळ. भागीरथी- 'लोक. होस्वस्थजानकिनकोकतंदु:खकांहीं । कल्याणवृद्विनूजहेपुढनीचपहाही ॥ अंतर्जलीप्रमवलीममुनद्वयातें ॥ वंशप्रतैकअसेंह्मणतीलयातें ॥ १ ॥ सीता-(सावध होऊन.) मी दोन मुलें प्रसवलें काय? फार चांगली गोष्ट पण ह्यासमयी माझा प्राणनाथ करें आहे! द्वा সাবানায়া!