पान:उत्तररामचरित्र नाटक.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंक १. \ف नुझी वडिलांच्या पदरच्या मनुष्यांनी रामभद्र झणार्वे ह्यच सन्मान मला शेोभते, तर परिपाठाप्रमाणेच बोलावें, मनांत कांही शंका आणूनये. कंचुकी-ऋष्यशृंगमुनीच्या आश्रमापासून अष्टावक्र आला आहे. राम०-मग त्याला इकडे येण्यास इतका उशीर कां? लोकर येऊंद्या. कंचुकी-आज्ञा महाराज. ( बाहेर जाऊन अष्टावक्रास आंत पाठविती. ) - अष्टावक्र-(अांत येऊन.) नुझां उभयतांचे कल्याण असी. राम०-आर्या, मी वंदन करतीं. येथे आसनावर बसावें. सीता-माझाही प्राणाम तुह्मांस असो. सर्व वढील माणसें खुशाल आहेत की? आणि शांता वन्सें खुशाल आहेत ना? राम०-आप्रचा मेव्ह्णा भगवान् ऋष्यशृंग याचें यज्ञानुष्ठान कर्म निर्विन्नपणें यथास्थित चालत आहे की?, आणि माझी भगिनी शांता आका खुशाल आहेना? आणि ती पतीच्या आर्तेत राहून त्याचे मन सुप्रसन्न राखीत आहेना? सीता-र्ती आमचे स्मरण करतात काय? अष्टाब०-( खालैं बसतो. ) तुमचे स्मरण करतात यांत काय संशय.हे देवी सीते, भगवान् वसिष्ठगुरु ह्यांनी तुला असे सांगितले आहे, की, *

  • তাক্ষ, विश्वभराप्रसवलीतुजराजुकन्ये ॥ आहेमजापतिसमानषिताहेिमन्ये ।

ক্ৰী লিকা